भाषा विषयक सामान्य ज्ञान
general-knowledge-in-marathi
1. लेखक-कवी व ग्रंथ
(१)महर्षी वाल्मीकी – रामायण
(२)महर्षी व्यास – महाभारत,भगवद्गगीता
(३)संत ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी )
(४)संत तुकाराम-अभंगगाथा
(५)संत एकनाथ – भावार्थरामायण
(६)संत रामदास – दासबोध
(७)आचार्य विनोबा भावे – गीताई
(८)साने गुरुजी-श्यामची आई
(९)वि. स. खांडेकर – ययाती
(१०)लोकमान्य टिळक -गीतारहस्य
2. सुप्रसिद्ध व्यक्ती
(१)लता मंगेशकर – गायिका
(२)डॉ. जयंत नारळीकर – शास्त्रज्ञ
(३)डॉ. अब्दुल कलाम -शास्त्रज्ञ
(४)अमिताभ बच्चन-अभिनेता
(५)अण्णा हजारे-जेष्ठ समाजसेवक
(६)झाकिर हुसेन-तबलावादक
(७)मिल्खा सिंग -धावपटू
(८)ह्रदयनाथ मंगेशकर – संगीतकार,गायक
(९)रतन टाटा – उद्योजक
(१०)मुकेश अंबानी – उद्योजक
(११)मुकुंद किर्लोस्कर -उद्योजक
(१२)सचिन तेंडुलकर-क्रिकेटपटू
(१३)सचिन पिळगावकर – कलावंत
(१४)अंजली भागवत-नेमबाजी
(१५)मेरी कोम – मुष्टीयुद्ध
(१६)पी. टी. उषा – धावपटू
(१७)अभिनव बिंद्रा -नेमबाजी
(१८)सायना नेहवाल – बॅडमिंटन
(१९) सोनू निगम – गायक
(२०)श्रेया घोषाल – गायिका
(२१)पल्लवी जोशी – निवेदीका
(२२)अवधूत गुप्ते – संगीतकार,गायक
3. लेखक – कवी व त्यांची टोपण नावे
(१)नारायण सूर्याजी ठोसर- संत रामदास
(२) कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
(३)त्र्यंबक बापुजी ठोमरे-बालकवी
(४)नारायण मुरलीधर गुप्ते-बी
(५)राम गणेश गडकरी-गोविंदाग्रज
(६)प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
(७)विष्णू वामन शिरवाडकर- कुसुमाग्रज
4. थोर समाजसुधारक
(१)महात्मा फुले -स्त्री शिक्षणाचा पाया
(२) लोकमान्य टिळक – भारतीय असंतोषाचे जनक
(३)महात्मा गांधी-अहिंसेचे पुजारी
(४)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर – दलितोद्धार
(५)कर्मवीर भाऊराव पाटील-रयत शिक्षण संस्था
(६)राजर्षी शाहू महाराज-दलित वसतिगृह
(७)गोपाळ गणेश आगरकर –‘सुधारक’ नावाचे वृत्तपत्र
(८)आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळ
(९)सरदार वल्लभभाई पटेल -संस्थाने खालसा
(१०)डॉ. बाबा आमटे – कुष्ठरोग निर्मूलन /आनंदवन
5. थोर व्यक्तींची संबोधने
(१)वल्लभभाई पटेल – सरदार ,लोहापुरुष
(२)बाळ गंगाधर टिळक-लोकमान्य
(३)जवाहरलाल नेहरू-पंडित,चाचा
(४)दादाभाई नौरोजी – पितामह
(५)ज्योतिबा फुले-महात्मा
(६)रवींद्रनाथ टागोर – गुरुदेव
(७) सुभाषचंद्र बोस – नेताजी
(८)मोहनदास करमचंद गांधी-महात्मा,राष्ट्रपिता
(९)डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय घटनेचे शिल्पकार
(१०) विनायक दमोधर सावरकर – स्वातंत्र्यवीर
6. राष्ट्रीय
(१)राष्ट्रीय फूल – कमळ
(२) राष्ट्रीय प्राणी – वाघ
(३) राष्ट्रीय पक्षी – मोर
(४) राष्ट्रीय ध्वज – तिरंगा
(५)राष्ट्रगीत – जन गण मन
(६)राष्ट्रीय गीत-वंदे
मातरम्
7. थोरांच्या महत्वाच्या घोषणा
(१) “आराम हराम है” – पंडित नेहरू
(२) “चले जाव”-महात्मा गांधी
(३) “जय जवान जय किसान !” -लाल बहादूर शास्त्री
(४) “मेरी झाशी नही दूँगी”– राणी लक्ष्मीबाई
(५) “तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूँगा” – सुभाषचंद्र बोस
(६) “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे !” -लोकमान्य टिळक
(७) “जय जवान !जय किसान !जय विज्ञाण !” -अटलबिहारी वाजपेयी
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.