दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 9
(भाग 8) (भाग 10)
daily-use-english-sentences-with-marathi-meaning
801. He disappeared. तो गायब झाला.
802. He sang a song. त्याने एक गाणं गायलं.
803. I didn't sleep. मी झोपलो नाही. मी झोपले नाही.
804. I already know. मला आधीच माहीत आहे.
805. Is she married? तिचे लग्न झाले आहे का?
806. We'll fix that. आम्ही ते दुरुस्त करू. आपण ते दुरुस्त करू.
807. Where were you? तू कुठे होतास? तू कुठे होतीस? तुम्ही कुठे होता?
808. Try to explain. समजावयाचा प्रयत्न कर. समजावयाचा प्रयत्न करा.
809. They are going. ते जात आहेत.
810. Let's have fun. चला मजा करूया.
811. This is better. हे जास्त चांगले आहे.
812. Read your book. तुझं पुस्तक वाच. तुमचं पुस्तक वाचा.आपले पुस्तक वाचा.
813. I'm unemployed. मी बेरोजगार आहे.
814. It's hot today. आज गरमी आहे.
815. Where do I sit? मी कुठे बसू?
816. It's so simple. किती सोपं आहे.हे खूप सोपे आहे.
817. I've seen that. मी ते पहिले आहे.
818. Is this enough? हे पुरेसे आहे का?
819. Was Ram afraid? राम घाबरलेला होता का?
820. Let me do this. हे मला करू दे. हे मला करू द्या.
821. Let me read it. मला ते वाचू दे. मला ते वाचू द्या.
822. We'll find out. आपण शोधून काढू. आम्ही शोधून काढू.
823. They both work. ते दोघेही काम करतात.
824. She came alone. ती एकटी आली. ती एकटीच आली.
825. I'm vegetarian. मी शाकाहारी आहे.
826. It is possible. ते शक्य आहे.
827. It's still hot. ते अजूनही गरम आहे.
828. Prices went up. भाव वाढले.किंमती वाढल्या. We should help. आम्ही मदत केली पाहिजे. आपण मदत केली पाहिजे.
829. We've just met. आम्ही नुकतेच भेटलो आहोत. आपण नुकतेच भेटलो आहोत.
830. Read this book. हे पुस्तक वाच. हे पुस्तक वाचा.
831. Was it a dream? ते स्वप्न होतं का?
832. Is English easy? इंग्रजी सोपी आहे का?
833. It was a dream. ते एक स्वप्न होतं.
834. It's too heavy.ते खूप वजनदार आहे.ते खूप जड आहे.
835. Let's try that. चला प्रयत्न करून बघूया.
836. Were you angry? तू रागावला होतास काय?
837. They will help. ते मदत करतील.
838. That's illegal. ते बेकायदेशीर आहे.
839. That's my wife. ती माझी पत्नी आहे.
840. Is Ram at home? राम घरी आहे का?
841. It must be Ram. राम असेल.तो राम असावा.
842. It's your book. ते तुझे पुस्तक आहे.
843. My name is Gangadhar. माझे नाव गंगाधर आहे.
844. Where am I now? मी आत्ता कुठे आहे?
845. This isn't new. हे काय नवीन नाही. हे नवीन नाही.
846. She is talking. ती बोलत आहे.
847. They're guests. ते पाहुणे आहेत.
848. They're inside. ते आत आहेत.
849. Was that a lie? ते खोटं होतं का?
850. Is Ganesh with us? गणेश आपल्याबरोबर आहे का? गणेश आमच्याबरोबर आहे का?
851. We tricked you. आम्ही तुला फसवलं. आम्ही तुम्हाला फसवलं.
852. It was raining. पाऊस पडत होता.
853. Just sit there. फक्त तिथे बस.
854. My tooth hurts. माझा दात दुखतोय.
855. They came back. ते परत आले.
856. She kicked him. तिने त्याला लाथ मारली.
857. Gita is resting. गीता आराम करत आहे.
858. They struggled. त्यांनी संघर्ष केला.
859. Radha is unhappy. राधा दु:खी आहे.
860. Is Gopal working? गोपाळ काम करतोय का?
861. It wasn't easy. ते सोपे नव्हते. ते काय सोपं नव्हतं.
862. Just work hard. फक्त मेहनत कर. फक्त मेहनत करा.
863. No one laughed. कोणीही हसले नाही. कोणीच हसलं नाही.
864. Those are mine. ते माझे आहेत.
865. They have come. ते आले आहेत.
866. She looked ill. ती आजारी दिसत होती.
867. Prasad walks fast. प्रसाद वेगाने चालतो.
868. We'll be there. आम्ही तिथे असू.
869. Ramesh is shaving. रमेश दाढी करत आहे.
870. They trust you. त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे.त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे.
871. We helped them. आम्ही त्यांना मदत केली. आपण त्यांना मदत केली.
872. We know it now. आम्हाला हे आता माहीत आहे. आता आपल्याला हे माहीत आहे.
873. Is he a Postman? तो पोस्टमन आहे का?
874. It's a miracle. हा चमत्कारच आहे.
875. We worked hard. आम्ही खूप मेहनत केली. आपण खूप मेहनत केली.
876. Leave it to me. ते माझ्यावर सोडून दे. ते माझ्यावर सोडा.
877. Nobody had fun. कोणालाही मजा आली नाही.
878. Ritesh got scared. रितेश घाबरला.
879. They just left. ते नुकतेच निघून गेले.
880. She might come. ती कदाचित येऊ शकेल.
881. We all laughed. आम्ही सगळे हसलो. आपण सगळे हसलो.
882. What did I get? मला काय मिळाले?
883. We'll call you. आम्ही तुम्हाला बोलवू.
884. We're with you. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत.
885. Is lunch ready? जेवण तयार आहे का?
886. It's different. ते वेगळे आहे.
887. We can't do it. आम्ही ते करू शकत नाही. आपण ते करू शकत नाही.
888. Dipa has failed. दिपा अपयशी ठरली आहे.
889. Leave tomorrow. उद्या निघ. उद्या निघा.
890. Nobody is here. येथे कोणीही नाही.
891. She trusts him. तिचा त्याच्यावर विश्वास आहे.
892. What are those? त्या काय आहेत?
893. Pramod is married. प्रमोद विवाहित आहे.
894. We need to win. आपल्याला जिंकण्याची गरज आहे.
895. Where's my hat? माझी टोपी कोठे आहे?
896. Let me do that. मला ते करू द्या.मला ते करू दे.
897. Is she at home? ती घरी आहे का?
898. Only God knows. फक्त देवालाच माहीत.फक्त देवच जाणे.
899. Show it to her. ते तिला दाखव. ते तिला दाखवा.
900. They're trying. ते प्रयत्न करत आहेत.
इंग्रजी शब्दांचा उच्चार सुद्धा इथे दिल्या जावे. इंग्रजी शब्द उच्चारताच येत नसेल तर तो विद्यार्थी इंग्रजी वाचन कसा करणार?
ReplyDeleteउदाहरणार्थ: What are those? (व्हॉट आर दोज?) त्या काय आहेत?