दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 8
(भाग 7) (भाग 9)
daily-use-english-sentences-with-marathi-meaning
701. My head aches. माझं डोके दुखत आहे.
702. Who asked you? तुला कोणी विचारले? तुम्हाला कोणी विचारले?
703. They're twins. ते जुळे आहेत. त्या जुळ्या आहेत.
704. She came last. ती शेवटी आली.
705. I have a cough. मला खोकला झाला आहे.
706. He's in danger. तो धोक्यात आहे.
707. I can do magic.मी जादू करू शकतो.
708. He is not here. तो येथे नाही आहे.
709. Give me a ride. मला लिफ्ट दे.
710. Everybody left. सगळे निघून गेले.
711. I left my wife. मी माझ्या बायकोला सोडलं.
712. Do you know it? तुला माहीत आहे का? तुम्हाला माहीत आहे का?
713. I said nothing. मी काही म्हटलं नाही.मी काहीच बोललो नाही.
714. Can you see me? तू मला पाहू शकतोस ? आपण मला पाहू शकता ?
715. Hide that book. ते पुस्तक लपव. ते पुस्तक लपवा.
716. Cows eat grass. गाई गवत खातात.
717. Are you crying? तू रडत आहेस का? तुम्ही रडत आहात का?
718. I smell coffee. मला कॉफीचा वास येत आहे.
719. Do we know you? आम्ही तुला ओळखतो का? आम्ही तुम्हाला ओळखतो का?
720. Do you hear me? माझे बोलणे तुला ऐकू येत आहे का? माझे बोलणे तुम्हाला ऐकू येत आहे का?
721. He has 4 daughters. त्याला ४ मुली आहेत.
722. I can beat you. मी तुला हरवू शकतो. मी तुला हरवू शकते.मी तुला मारू शकतो.
723. He looks happy. तो आनंदी दिसत आहे.
724. I'm still here. मी अजूनही इथेच आहे.
725. Contact my son. माझ्या मुलाशी संपर्क साध. माझ्या मुलाशी संपर्क साधा.
726. How is Ganesh now? गणेश आता कसा आहे?
727. I said take it. मी म्हणालो ते घेऊन टाक. मी म्हणाले ते घेऊन टाक.
728. Cows give milk. गाई दूध देतात.
729. I didn't reply. मी उत्तर दिले नाही.
730. Does it matter? काही फरक पडतो का?
731. Go and ask Rina. जाऊन रीनाला विचार. जाऊन रीनाला विचारा.
732. Don't run away. पळून जाऊ नकोस. पळून जाऊ नका.
733. Come back soon. लवकर परत ये. लवकर परत या.
734. I won't forget. मी विसरणार नाही.
735. I have done it. मी ते केलं आहे.
736. I corrected it. मी ते दुरुस्त केलं. मी ते दुरुस्त केले.
737. Did I break it? मी तोडलं का? मी तोडला का?
738. Do you like me? तुला मी आवडतो का? तुला मी आवडते का?
739. Get some sleep. थोडी झोप घे. थोडी झोप घ्या.
740. Give it to him. ते त्याला दे. ते त्यांना दे.
741. How's your job? तुझं काम कसं आहे? तुझी नोकरी कशी आहे?
742. He looked back. त्याने मागे वळून पाहिले.
743. Are you insane? तू वेडा आहेस का? तू वेडी आहेस का? तुम्ही वेडे आहात का?
744. I will take it. मी घेईन.
745. Did you forget? तू विसरलास का? तू विसरलीस का? तुम्ही विसरलात का?
746. Don't stand up. उभा राहू नकोस. उभी राहू नकोस.उभे राहू नका.
747. He got the job. त्याला नोकरी मिळाली.
748. Give it to her. ते तिला दे. ते तिला द्या.
749. How's your leg? तुझा पाय कसा आहे? तुमचा पाय कसा आहे?
750. He has changed. तो बदलला आहे.
751. I wanted to go. मला जायचे होते.
752. Did you get it? तुला मिळालं का? तुला समजलं का?
753. Don't leave me. मला सोडून जाऊ नको. मला सोडून जाऊ नका.
754. Don't stop him. त्याला थांबवू नको. त्याला थांबवू नका.
755. Has it arrived? पोहोचलं आहे का?
756. He seems tired. तो थकल्यासारखा दिसतोय.
757. I had fun here. मी इथे मजा केली.
758. He worked hard. त्याने खूप मेहनत केली.
759. Can I eat this? मी हे खाऊ शकतो का? मी हे खाऊ का? मी हे खाऊ शकते का?
760. I want justice. मला न्याय हवा आहे.
761. Dinner's ready! रात्रीचे जेवण तयार आहे!
762. Don't go there. तिथे जाऊ नको. तिथे जाऊ नका.
763. He became rich. तो श्रीमंत झाला.
764. He needs money. त्याला पैशांची गरज आहे.
765. I didn't do it. मी ते केलं नाही. मी ते केले नाही.
766. I began to cry. मी रडायला सुरुवात केली.
767. I came for you. मी तुझ्यासाठी आलो. मी तुझ्यासाठी आले.
768. He looks young. तो तरूण दिसत आहे.
769. Can I help you? मी तुमची मदत करू शकतो का? मी तुमची मदत करू शकते का?
770. I want answers. मला उत्तरं हवी आहेत.
771. I'm not a fool. मी मूर्ख नाहीये.
772. Do I need this? मला याची गरज आहे का?
773. Don't feel bad. वाईट वाटून घेऊ नको. वाईट वाटून घेऊ नका.
774. I have a dream. माझे एक स्वप्न आहे.
775. Eat everything. सगळं खा.
776. He plays there. तो तिथे खेळतो.
777. He came by bus. तो बसने आला.
778. I'm going, too.मी सुद्धा जात आहे.
779. I don't get it. मला कळलं नाही.मला समजलं नाही.
780. I ate a guava. मी एक पेरू खाल्ला. मी एक पेरू खाल्ले.
781. I followed Ritesh. मी रितेशचा पाठलाग केला.मी रितेशच्या मागे गेलो.
782. Can it be true? हे खरे असू शकते का?
783. I threw it out. मी ते बाहेर फेकून दिलं.
784. Do it this way. या प्रकारे कर. या प्रकारे करा.
785. Do you need me? तुला माझी गरज आहे का? तुम्हाला माझी गरज आहे का?
786. Finish the job. काम संपव. काम संपवा.
787. I'll do it now. मी ते आता करतो. मी ते आता करते.
788. I go to school. मी शाळेत जातो. मी शाळेत जाते.
789. He cannot swim. त्याला पोहता येत नाही.
790. He talks a lot. तो खूप बोलतो.
791. I feel ashamed. मला लाज वाटते.
792. I bought a cap. मी एक टोपी विकत घेतली.
793. I like flowers. मला फुलं आवडतात.
794. I do know that. मला ते माहीत आहे.
795. I rented a car. मी एक कार भाड्याने घेतली.
796. Can we do that? आपण ते करू शकतो का? आम्ही ते करू शकतो का?
797. Do it tomorrow. उद्या कर. उद्या करा.
798. Don't be angry. रागवू नकोस. रागवू नका.
799. Get in the van. व्हॅनमध्ये जा.
800. I just saw Ram. मी आत्ताच रामला पाहिलं.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.