Monday, May 15, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 7

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 7

     (भाग 6)               (भाग 8) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

601. I ran outside. मी धावत बाहेर गेलो. मी बाहेर पळत गेले.

602. I dream a lot. मला भरपूर स्वप्न पडतात.मी खूप स्वप्न पाहतो. 

603. Come sit down. येऊन खाली बस. येऊन खाली बसा.

604. Don't drop it. टाकू नकोस. टाकू नका.

605. We tried that. आम्ही ते करून बघितलं. आपण ते करून बघितलं.

606. That was mine. ते माझे होते.

607. Will she come? ती येईल का?

608. She bent down. ती खाली वाकली. त्या खाली वाकल्या.

609. I was elected. मी निवडून आलो होतो. मी निवडून आले होतो.

610. I remember it. मला ते आठवते.

611. I'll help you. मी तुला मदत करीन.

612. I saw a dog! मी एक कुत्रा पाहिला! मला एक कुत्रा दिसला!

613. I went by car. मी कारने गेलो. मी कारने गेले.

614. It isn't mine. ते माझे नाहीये. ते माझे नाही.

615. It isn't real. ते खरं नाही.ते सत्य नाही.

616. I saw someone. मला कुणीतरी दिसलं. मी कोणाला तरी पाहिलं.

617. I went inside. मी आत गेलो. मी आत गेले.

618. I'm an orphan. मी अनाथ आहे.

619. They know Ganesh. ते गणेशला ओळखतात.

620. She went home. ती घरी गेली.

621. It's so sweet. किती गोड आहे.ते खूप गोड आहे.

622. She just left. ती आत्ताच निघाली.ती नुकतीच निघून गेली.

623. It's too dark. खूपच काळोख आहे.

624. You must come. तुला यावच लागेल. तुम्हाला यावच लागेल.

625. I sold a book. मी एक पुस्तक विकलं.मी एक पुस्तक विकले.

626. I will listen. मी ऐकेन.

627. Wait a minute. एक मिनिट थांब. 

628. I'm forgetful. मी विसराळू आहे.

629. It was stupid.तो मूर्खपणा होता.

630. The bell rang. घंटी वाजली. घंटा वाजला.बेल वाजली.

631. Allow me to go. मला जाऊ द्या. मला जाऊ दे.

632. Save yourself. स्वतःला वाचव. स्वतःला वाचवा.

633. Send it to me. माझ्याकडे पाठवा.

634. I want a book. मला एक पुस्तक हवे आहे.

635. I woke you up. मी तुला उठवलं. मी तुम्हाला उठवलं.

636. She helps him. ती त्याला मदत करते.

637. I'm in my car. मी माझ्या गाडीत आहे.

638. It wasn't his.ते  त्याचे नव्हते.

639. It's too hard. खूपच कठीण आहे.हे खूप कठीण आहे.

640. They hate Pradip. ते प्रदीपचा तिरस्कार करतात.

641.  You look sick. तू आजारी दिसत आहेस. तू आजारी वाटतोस.तू आजारी वाटतेस.  

642. Who was where? कोण कुठे होतं?

643. Shut the book. पुस्तक बंद कर.पुस्तक बंद करा.

644. Take a breath. श्वास घे.

645. I want to play. मला खेळायचं आहे.

646. They're awake. ते जागे आहेत. त्या जाग्या आहेत.

647. I won't laugh. मी हसणार नाही.

648. I'm not ready. मी तयार नाही.

649. It's all true. हे सगळं खरं आहे.

650. Shut the door. दरवाजा बंद कर. दरवाजा बंद करा.

651. They said yes. ते हो म्हणाले. त्या हो म्हणाल्या.

652. Keep it clean. ते साफ ठेव. ते साफ ठेवा.

653. Who wants tea? चहा कोणाला हवा आहे?

654. Use your head. तुझं डोकं वापर.आपले डोके वापरा.

655. You insult me. तू माझा अपमान केलास.

656. Who does that? ते कोण करतं? तसं कोण करतं?

657. Ramesh has a cat. रमेशकडे एक मांजर आहे.

658. That's plenty. एवढं भरपूर आहे.ते भरपूर आहे.

659. I'm unmarried. मी अविवाहित आहे.

660. She was brave. ती शूर होती.

661. They know him. ते त्याला ओळखतात.तो त्यांना माहीत आहे.

662. This was easy. हे सोपे होते.

663. Now keep calm. आता शांत रहा.

664. I want to win. मला जिंकायचं आहे.मी जिंकू इच्छितो.

665. I write poems. मी कविता लिहितो. मी कविता लिहिते.

666. I'm so stupid. मी किती मूर्ख आहे.मी किती बावळट आहे.

667. It's hot here. इथे गरम आहे.

668. Who helps her? तिची मदत कोण करतं?

669. Leave the key. चावी सोड. चावी सोडा.

670. Radha asked why. राधाने का म्हणून विचारलं.

671. Who found her? ती कोणाला सापडली?

672. Ganpat is honest. गणपत प्रामाणिक आहे.

673. Wait till six. सहा वाजेपर्यंत थांब. सहा वाजेपर्यंत थांबा.

674. Where are you? तुम्ही कुठे आहात? तू कुठे आहेस?

675. I wanted more. मला आणखी हवे होते.

676. Whose is this? हे कोणाचे आहे?

677. I'll find Geeta. मी गीताला शोधून काढेन. मला गीता सापडेल.

678. It's possible. हे शक्य आहे.

679. Where is that? ते कुठे आहे?

680. Let Mohan sleep. मोहनला झोपू दे.मोहनला झोपू द्या.

681. What about me? माझ्याबद्दल काय?

682. Will you swim? तू पोहशील का?

683. We're fasting. आमचा उपास आहे.आम्ही उपवास करीत आहोत.

684. Who called me? मला कोणी बोलवले?

685. It's so dusty. किती धूळ आहे.

686. Are we leaving? आपण निघतोय का? आम्ही निघत आहोत का?

687. Speak clearly. स्पष्टपणे बोल. स्पष्टपणे बोला.

688. Who is absent? गैरहजर कोण आहे? कोण गैरहजर आहे ?

689. No one's home. घरी कोणीही नाही.

690. Why be afraid? कशाला घाबरायचं?

691. I wanted this. मला हे हवे होते.

692. I'll find you. मी तुला शोधून काढेन. मी तुम्हाला शोधून काढेन.

693. Is Dhiraj guilty? धिरज दोषी आहे का?

694. It's not here. ते येथे नाही.

695. Let's keep it. चला ते ठेवूया.

696. You were late. तुम्हाला उशीर झाला होता.

697. I was at home. मी घरी होतो. मी घरीच होतो.

698. I'll go first. मी प्रथम जाईन. मी आधी जाते.

699. Is this yours? हे तुझे आहे का? हे तुमचं आहे का?

700. It might rain. पाऊस पडू शकेल.पाऊस पडू शकतो. 

      (भाग 6)                (भाग 8)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

"English Speaking Practice":

 1. क्या तुम तैयार हो? Are you ready?  2. तुम क्या कर रहे हो? What are you doing? 3. क्या तुमने खाना खा लिया? Did you eat your meal? 4. क्या...