Monday, May 15, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 10

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 10

     (भाग 9)                   (भाग 11) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

901. Do you remember? तुला आठवते का ? तुम्हाला आठवते का ?

902. Call me tonight. मला आज रात्री कॉल कर. मला आज रात्री कॉल करा.

903. Who painted it? हे कोणी रंगवले ?

904. He did not come. तो आला नाही.

905. Where's my mom? माझी आई कुठे आहे ?

906. We're prepared. आम्ही तयार आहोत.

907. Don't wait here. येथे थांबू नको. येथे थांबू नका.

908. I lost my phone. मी माझा फोन हरवला.

909. I expected this. मला याची अपेक्षा होती.

910. You may go now. आपण आता जाऊ शकता.तू आता जाऊ शकतोस.

911.  I need it today. मला आज याची गरज आहे.

912. I have to sleep. मला झोपायचं आहे.

913. I didn't forget. मी विसरलो नाही.

914. How are you all? तुम्ही सगळे कसे आहात ?

915. He began to run. तो पळायला लागला. तो धावू लागला.

916. Don't forget it. हे विसरू नकोस. हे विसरू नका .

917. You keep watch. तू लक्ष ठेव. तुम्ही लक्ष ठेवा.

918. Who built this? हे कोणी बांधले ?

919. I want only one. मला फक्त एकच पाहिजे.

920. I live near you. मी तुझ्याजवळ राहतो. मी तुझ्याजवळ राहते.

921. You scared Ramesh. तुम्ही रमेशला घाबरवलंस. तू रमेशला घाबरवलंस.

922. I feel fine now. मला आता बरं वाटतंय.

923. Can I work here? काय मी इथे काम करू शकतो ?

924. I can't deny it. मी ते नाकारू शकत नाही.

925.He has gone out. तो बाहेर गेला आहे.

926. Drive carefully. काळजीपूर्वक चालवा. काळजीपूर्वक चालव.

927. Who sells this? हे कोण विकते ?

928. Bring that here. ते इथे आण . येथे आणा ते.

929. Can I come over? मी येऊ शकते का ? मी येऊ शकते का ?

930. I found my book. मला माझे पुस्तक सापडले.

931. I am very tired. मी अतिशय थकलोय. मी खूप थकलेय.

932. He is my brother. तो माझा भाऊ आहे.

933. Everybody claps. सगळे टाळ्या वाजवतात.

934. You're a thief. तू चोर आहेस.आपण चोर आहात.

935. Who called you? तुला कोणी बोलवले ?

936. I read his book. मी त्याचं पुस्तक वाचलं.

937. I like to dance. मला नाचायला आवडते.

938. Who typed this? हे टाईप कोणी केले ?

939. Come back later. थोड्यावेळाने ये.नंतर परत ये.

940. Don't open that. ते उघडू नको. ते उघडू नका.

941. Are you all mad? आपण सर्व वेडे आहात काय ? तुम्ही सगळे वेडे आहात का ?

942. Who complained? कोणी तक्रार केली ?

943. We have to try. आपण प्रयत्न केला पाहिजे. आम्ही प्रयत्न केला पाहिजे.

944. Can you make it? तू ते बनवू शकतो का ? आपण ते बनवू शकता ?

945. Who wants what? कोणाला काय हवे आहे ?

946. I am a good boy. मी चांगला मुलगा आहे.

947. He made me sing. त्याने मला गायला लावले.

948. Don't remind me. मला आठवण करून देऊ नको. मला आठवण करून देऊ नका.

949. How is your mother? तुझी आई कशी आहे ?

950. Do it right now. आत्ताच्या आता करा. आत्ताच्या आता कर.

951. He needs a pen. त्याला एका पेनची गरज आहे.त्याला पेन पाहिजे.

952. Who else knows? आजून कोणाला माहीत आहे?

953. I totally agree. मी पूर्णपणे सहमत आहे.

954. I laughed a lot. मी खूप हसलो. मी खूप हसले.

955. Ask again later. नंतर पुन्हा विचारा. नंतर पुन्हा विचार.

956. Go wait outside. बाहेर जाऊन थांब. बाहेर जाऊन थांबा.

957. I have evidence. माझ्याकडे पुरावा आहे.

958. Who wrote that? ते कोणी लिहिले ?

959. How rich is Dinesh? दिनेश किती श्रीमंत आहे ?

960. He had no money. त्याच्याकडे पैसे नव्हते.

961. How could it be? असं कसं असू शकतं ?

962. Who goes there? तिथे कोण जाते ?

963. Ask me anything! मला काहीही विचारा ! मला काहीही विचार !

964. I teach history. मी इतिहास शिकवतो. मी इतिहास शिकवते.

965. I just got home. मी आत्ताच घरी आलो. मी आत्ताच घरी आले.

966. I have a sister. मला एक बहीण आहे.

967. Who's that for? ते कोणासाठी आहे ?

968. How do you feel? तुला कसे वाटत आहे ?

969. He saved us all. त्याने आम्हा सर्वांना वाचवले.

970. Go into the lab. प्रयोगशाळेत जा.

971. I don't need it. मला याची गरज नाही.

972. Who lives here? इथे कोण राहतं ?

973. I saw him again. मी त्याला पुन्हा पाहिलं. मी त्याला पुन्हा पाहिले.

974. I need a pencil. मला एका पेन्सिलीची गरज आहे.मला एक पेन्सिल पाहिजे.

975. I have no money. माझ्याकडे पैसे नाहीत.

976. Who's with Ravi ? रवीबरोबर कोण आहे?

977. Can you show me? तू मला दाखवू शकतोस का ? आपण मला दाखवू शकता का ?

978. I bought a book. मी एक पुस्तक विकत घेतलं.

979. Her mother died. तिची आई मरण पावली.

980. I drove the car. मी गाडी चालवली.

981. Go do something. जा काहीतरी कर.

982. I haven't slept. मी झोपलो नाही. मी झोपले नाही.

983. Who made these? हे कोणी बनवले ?

984. I slept all day. मी दिवसभर झोपले.मी दिवसभर झोपलो.

985. Why do you lie? तू खोटं का बोलतेस ?  तू खोटं का बोलतोस ?

986. I just found it. मला ते नुकतेच सापडले.  

987. I never said no. मी कधीच नाही म्हणालो नाही.

988. Who needs that? त्याची कोणाला गरज आहे ?

989. Will this help? हे मदत करेल का ? याने मदत होईल का ?

990. I want a friend. मला एक मित्र हवा आहे.

991. I heard it, too. मी सुद्धा ऐकले. मी सुद्धा ऐकलं.

992. What do I care? मला काय काळजी आहे ?

993. Who needs them? त्यांची कोणाला गरज आहे?

994. You can't stop. तू थांबू शकत नाही. तुम्ही थांबू शकत नाही.

995. I have them all. माझ्याकडे ते सर्व आहे.

996. Clip your nails. तुझी नखं काप. आपली नखं कापा.

997. I ate an apple. मी एक सफरचंद खाल्लं.

998. He'll come soon. तो लवकरच येईल.

999. Give me a towel. मला एक टॉवेल द्या.

1000. Call me anytime. मला कधीही कॉल करा.  मला कधीही कॉल कर.

      (भाग 9)                     (भाग 11)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...