Monday, May 15, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 11

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 11

     (भाग 10)               (भाग 12) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

1001. Did you do this? हे तू केलंस का ? आपण हे केले का ?

1002. Let me prove it. मला सिद्ध करू द्या.

1003. Let's do it now. चला ते आता करुया.

1004. No one can tell. कोणीही सांगू शकत नाही.

1005. Tell me a story. मला एक गोष्ट सांग.

1006. I know how I am. मी कसा आहे हे मला माहीत आहे.

1007. I know who I am. मला माहीत आहे मी कोण आहे ते.

1008. I paid the fare. मी भाडं भरलं.

1009. I was born here. माझा जन्म इथे झाला.

1010. I'll notify you. मी तुला सूचित करेन.

1011. I'm too ashamed. मला खूप लाज वाटते.

1012. It took an hour. एक तास लागला.

1013. Let's go by bus. चला बसने जाऊया.

1014. Nobody likes me. मी कोणालाही आवडत नाही.

1015. The light is on. लाइट चालू आहे.

1016. I have three pencils. माझ्याकडे तीन पेन्सिल आहेत.

1017. I need it today. मला आज त्याची गरज आहे.

1018. I paid the bill. मी बिल भरले.

1019. I was surprised. मी चकित झालो होतो.

1020. I'm a bit tired. मी थोडा थकलो आहे.

1021. I'm your friend. मी तुझा मित्र आहे.

1022. It was canceled. ते रद्द करण्यात आले.

1023. Look who's here. बघ कोण आलंय.

1024. She got up late. ती उशीरा उठली.

1025. Summer has come. उन्हाळा आला आहे.

1026. I have them all. माझ्याकडे ते सर्व आहेत.

1027. I know that you know. मला माहीत आहे की तुम्हाला माहीत आहे.

1028. I want to leave. मी निघू इच्छितो.

1029. I was at busstand. मी बसस्टँडवर होतो.

1030. I'm getting old. मी म्हातारा होत आहे.

1031. I've got to try. मला प्रयत्न करायला हवा.

1032. It's already 9. आधीच ९ वाजले आहेत.

1033. Meet me at 8:30. मला साडेआठ वाजता भेट.

1034. Should I buy it? मी ते विकत घेऊ का?

1035. The door opened. दरवाजा उघडला.

1036. I have to sleep. मला झोपायचं आहे.

1037. I live here now. मी आता इथे राहतो.

1038. I read a letter. मी एक पत्र वाचलं.

1039. I went to sleep. मी झोपायला गेलो.

1040. I'll come by 7. मी 7 वाजेपर्यंत येईन.

1041. I've had enough. मला पुरेसं झालय.

1042. Mom has a fever. आईला ताप आहे.

1043. She worked hard. तिने मेहनत केली.

1044. The cup is full. कप भरला आहे.

1045. I have your key. माझ्याकडे तुझी चावी आहे.

1046. I like your pen. मला तुझा पेन आवडला.

1047. I play with him. मी त्याच्याबरोबर खेळतो.

1048. I went by autorickshaw. मी ऑटोरिक्षाने गेलो.

1049. I'm on the list. मी यादीत आहे.

1050. I'm still alone. मी अजूनही एकटाच आहे.

1051. Merry Christmas! नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

1052. I haven't slept. मी झोपलो नाही.

1053. That's my dress. तो माझा ड्रेस आहे.

1054. I live near you. मी तुझ्या जवळ राहतो.

1055. I remember them. मला त्यांची आठवण येते.

1056. I'll be on time. मी वेळेवर येईन.

1057. I'm not a thief. मी चोर नाही.

1058. Is he breathing? तो श्वास घेत आहे का?

1059. It could happen. ते होऊ शकते.

1060. I jog every day. मी दररोज जॉगिंग करतो.

1061. I lost my eraser. मी माझे खोडरबर हरवले.

1062. I saw him first. मी त्याला प्रथम पाहिले.

1063. I'll be at home. मी घरी असेन.

1064. I'm in no hurry. मला कसलीही घाई नाही.

1065. The sun has set. सूर्य मावळला आहे.

1066. It can't be Ram. तो राम असू शकत नाही.

1067. It's very close. ते खूप जवळ आहे.

1068. The bus is full. बस भरली आहे.

1069. Let us sit down. चला आपण खाली बसूया.

1070. I just found it. मला ते नुकतेच सापडले.

1071. I love driving. मला ड्रायव्हिंग खूप आवडतं.

1072. I stayed behind. मी मागे राहिलो.

1073. I'd rather walk. मला त्यापेक्षा चालायला आवडेल.

1074. I'm still alive. मी अजूनही जिवंत आहे.

1075. Is today Sunday? आज रविवार आहे का?

1076. It's going well. बर्‍यापैकी चाललं आहे.

1077. My book is here. माझे पुस्तक येथे आहे.

1078. Never forget it. ते कधीही विसरू नकोस.

1079. I just got home. मी नुकतेच घरी आलो.

1080. I need a car. मला एका कारची गरज आहे.

1081. I voted for you. मी तुम्हाला मतदान केले.

1082. I won't need it. मला त्याची गरज नाही.

1083. I'm ready to go. मी जायला तयार आहे.

1084. Is this a dream? हे स्वप्न आहे का?

1085. It's impossible. अशक्य आहे.

1086. My throat hurts. माझा घसा दुखतो.

1087. Sit up straight. सरळ बस.

1088. Someone came in. कोणीतरी आत आले.

1089. I know Dinesh well. मी दिनेशला चांगला ओळखतो.

1090. I need his help. मला त्याच्या मदतीची गरज आहे.

1091. I want a bag. मला एक बॅग हवी आहे.

1092. She talks a lot. ती खूप बोलते.

1093. The cat escaped. मांजर सुटून पळून गेली.

1094. I won't do that. मी ते करणार नाही.

1095. I'm on the roof. मी छतावर आहे.

1096. Is it dangerous? ते धोकादायक आहे का?

1097. Lemons are sour. लिंबं आंबट असतात.

1098. My dog ran away. माझा कुत्रा पळून गेला.

1099. She isn't there. ती तिथे नाही.

1100. That's your job. ते तुझे काम आहे.

      (भाग 10)              (भाग 12)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...