Monday, May 15, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 12

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 12

     (भाग 11)               (भाग 13) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

1101.  She disappeared. ती गायब झाली.

1102. They'll kill me. ते मला ठार मारतील.ते मला मारतील.

1103. She fell asleep. तिला झोप लागली.ती झोपून गेली.

1104.She worked hard. तिने मेहनत केली.

1105. Teach me Hindi. मला हिन्दी शिकव. मला हिन्दी शिकवा.

1106.That is his pen. ती त्याची पेन (लेखणी) आहे.

1107. That's the news. तीच बातमी आहे.

1108. The window opened. खिडकी उघडली.

1109.The sun has set. सूर्य मावळला आहे.

1110. They helped Ravi. त्यांनी रवीला मदत केली.

1111.  Only Ram stayed. फक्त राम राहिला.

1112. This is a dream. हे एक स्वप्न आहे.

1113. She went inside. ती आत गेली.

1114. She woke him up. तिने त्याला उठवले.

1115. Tell me a story. मला एक गोष्ट सांग. मला एक गोष्ट सांगा.

1116. There was blood. तेथे रक्त होतं.

1117. That isn't good. ते चांगले नाही.

1118.They live there. ते तिथे राहतात.

1119. That's your job. ते तुमचं काम आहे. ते तुझं काम आहे.

1120. The lake is big. तलाव मोठा आहे.

1121. Open the book. पुस्तक उघड. पुस्तक उघडा.

1122. This book's new. हे पुस्तक नवीन आहे.

1123. She forgave him. तिने त्याला माफ केले.

1124. Stop the engine. इंजिन बंद कर. इंजिन बंद करा.

1125. Winter has come. हिवाळा आला आहे.

1126. There's no salt. मीठ नाही.

1127.  Open the door. दरवाजा उघड. दरवाजा उघडा.

1128. They've changed. ते बदलले आहेत.

1129. That man is Ramesh. तो माणूस रमेश आहे.

1130. They look bored. ते कंटाळलेले दिसतात.

1131. That's your curtain. तो तुमचा पडदा आहे.

1132. The leaves fell. पाने पडली.

1133. There's no cure. कोणताही इलाज नाही.

1134. She had a Ball. तिच्याकडे चेंडू होता. तिच्याकडे एक चेंडू होता.

1135. She's assertive. ती खंबीर आहे. ती ठाम आहे.

1136. That is a computer. तो एक संगणक आहे.

1137.  These are fresh. हे ताजे आहेत.

1138. That is her coat. तो तिचा कोट आहे.

1139. The bus is full. बस भरली आहे.

1140.The light is on. लाइट चालू आहे.

1141. Please take one. कृपया एक घ्या. कृपया एक घे.

1142. They're orphans. ते अनाथ आहेत.

1143. She got up late. ती उशीरा उठली.

1144. Should I buy it? मी ते विकत घेऊ का?

1145. Tell us a story. आम्हाला एक गोष्ट सांग. आम्हाला गोष्ट एक सांगा.

1146. They all talked. ते सर्व बोलले.

1147. That's my car. ती माझी गाडी आहे.

1148. They understood. ते समजले. त्यांना समजले.

1149. That's old frock. तो जुना फ्रॉक आहे.

1150. The mouse moved. माउस हलला.

1151. Put on your hat. तुझी टोपी घाल. आपली टोपी घाला.

1152. They're outside. ते बाहेर आहेत.

1153. That's a Lamp. तो एक दिवा आहे.

1154. She is not tall. ती उंच नाही.

1155. Sit up straight. सरळ बस. सरळ बसा.

1156. Tell me who won. कोण जिंकले ते सांग. कोण जिंकलं ते सांगा.

1157.The wolf is dead.लांडगा मेला आहे.

1158. The cow is ours. गाय आमची आहे. गाय आपली आहे.

1159. Read this first. पहिलं हे वाच. आधी हे वाचा. हे आधी वाच.

1160.They're dancing. ते नाचत आहेत.

1161. That's about it. तेवढंच.

1162. They were yours. ते तुझे होते. ते तुमचे होते.

1163. She isn't there. ती तिथे नाही.

1164. Someone came in. कोणीतरी आत आलं.

1165. That is his book. ते त्याचे पुस्तक आहे.

1166. The cat escaped. मांजर सुटून पळाली.

1167. The room is hot. खोली गरम आहे.

1168. The soldier ran. सैनिक धावला.

1169. Rules are rules. नियम म्हणजे नियम.

1170. They're sisters. त्या बहिणी आहेत.

1171. That's my dream. ते माझे स्वप्न आहे.

1172. They were ready. ते तयार होते.

1173. She looks beautiful. ती सुंदर दिसते.

1174. Marathi is easy. मराठी सोपी आहे.

1175.That can happen. तसे होऊ शकते.

1176. They are actors. ते अभिनेते आहेत.

1177. The ring is mine. अंगठी माझी आहे.

1178. The net is huge. जाळे प्रचंड आहे.

1179. They found this. त्यांना हे आढळून आले.त्यांना हे सापडलं.

1180. They hate women. ते स्त्रियांचा द्वेष करतात. ते स्त्रियांचा तिरस्कार करतात.

1181. Science is cool. विज्ञान मस्त असतं.

1182. They're tallest. ते सगळ्यात उंच आहेत.

1183. That's my fault. ती माझीच चूक आहे.ती माझी चूक आहे.

1184. They were angry. ते रागावलेले होते. ते संतापले.

1185. She never reads. ती कधीही वाचत नाही.ती कधीच वाचत नाही.

1186. Stay in the car. गाडीतच रहा. गाडीतच थांब.

1187. That cupboard is big. ते कपाट मोठे आहे.

1188.The sea is blue. समुद्र निळा आहे.

1189. They caught Ram. त्यांनी रामला पकडलं.

1190.They'll go away. ते निघून जातील.

1191. They'll help us. ते आमची मदत करतील. ते आपली मदत करतील.

1192. See you at eight. आठ वाजता भेटू. आठला भेटुया.

1193. They're trapped. ते अडकले आहेत.

1194. She talks a lot. ती खूप बोलते.

1195. Stop that man. त्या माणसाला थांबव. त्या माणसाला थांबवा.

1196. That cangaroo jumped. त्या कांगारूने उडी मारली.

1197. The donkey is lazy. गाढव आळशी आहे.

1198. The pay is good. पगार चांगला आहे.

1199. They're leaving. ते जात आहेत. ते निघताहेत.

1200. That wasn't Dinesh. तो दिनेश नव्हता. 

    (भाग 11)                 (भाग 13)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...