Monday, May 15, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 15

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 15

     (भाग 14)                 (भाग 16) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

1401.These are fresh. हे ताजे आहेत.

1402.Ram isn't there.राम तिथे नाही.

1403.We eat raw mangoआम्ही कच्चा आंबा खातो. 

1404.Who's after you? तुझ्यामागे कोण लागलं आहे?

1405.Are they sisters? त्या बहिणी आहेत का?

1406.Have some teaथोडा चहा घे.थोडा चहा घ्या.

1407.I just said that. मी आत्ता तेच म्हटलं.

1408.I must have this. मला हे मिळालंच पाहिजे.माझ्याकडे हे असलेच पाहिजे.

1409.I'm really tired. मी खरोखर थकलो आहे. मी खरोखर थकले आहे.

1410.Is your cat deaf? तुमची मांजर बाहिरी आहे का

1411.Did you call the police? तू पोलिसांना फोन केलास कातुम्ही पोलिसांना फोन केला होता का

1412.The wire has burned out.वायर जळून खाक झाली आहे.

1413.Nobody wants to help you. कोणालाच तुझी मदत करायची नाही आहे. कोणीही तुम्हाला मदत करू इच्छित नाही.

1414.I want to stretch my legs.मला माझे पाय मोकळे करायचे आहेत.मला माझे पाय ताणायचे आहेत.

1415.He turned off the lights. त्याने लाईट बंद केले.

1416.The mouse is under the table. उंदीर टेबलाखाली आहे.

1417.Keep your environment clean. आपले पर्यावरण स्वच्छ ठेवा.

1418.You have three books. तुझ्याकडे तीन पुस्तके आहेत. तुमच्याकडे तीन पुस्तके आहेत. 

1419.Shall we add a bit more salt? थोडं जास्त मीठ घालू या का?

1420.She likes to work in the garden. तिला बागेत काम करायला आवडतं.

1421.I have no idea why Ram did that. रामने तसं का केलं याची मला काही कल्पना नाहीये.रामने असे का केले हे मला कळेना.

1422.I asked each girl five questions. मी प्रत्येक मुलीला पाच प्रश्न विचारले.

1423.I will play cricket this afternoon. मी आज दुपारी क्रिकेट खेळेन. मी आज दुपारी क्रिकेट खेळणार आहे.

1424.I like talking to my dog in Hindi. मला माझ्या कुत्र्‍याशी हिंदीत बोलायला आवडतं. 

1425.My neighbor was arrested last night. काल रात्री माझ्या शेजाऱ्याला अटक करण्यात आली. 

1426.Ram is leaving for India next Sunday. राम पुढच्या रविवारी भारताला रवाना होत आहे.

1427.Is Hindi taught in elementary schools? प्राथमिक शाळांमध्ये हिन्दी शिकवली जाते का

1428.They were responsible for the accident. आपघाताला ते जबाबदार होते. 

1429.What did Ram want to talk to Radha about? रामला राधाशी कशाबद्दल बोलायचं होतं

1430.I'm having lunch with my mother right now. मी आत्ता माझ्या आईसोबत जेवत आहे. 

1431.He is ready to learn anything from anybody.तो कोणाकडूनही काहीही शिकायला तयार असतो. 

1432.I took it for granted that he would succeed. तो यशस्वी होईल हे मी गृहीत धरले.

1433.They look bored. ते कंटाळलेले दिसताहेत.

1434.Open the windows. खिडक्या उघड. खिडक्या उघडा.

1435.You should sleep. तुला झोपायला पाहिजे. तुम्हाला झोपायला पाहिजे. 

1436.Ram never changed. राम कधीही बदलला नाही. 

1437.She can play a flute. तिला बासरी वाजवता येते. ती बासरी वाजवू शकते. 

1438.It was hot outside. बाहेर गरमी होती.

1439.Is Ram at school now? राम आता शाळेत आहे का

1440.We live together now. आम्ही आता एकत्र राहतो. आपण आता एकत्र राहतो. 

1441.How did you feel then? तेव्हा तुम्हाला कसे वाटलेतेव्हा तुला कसं वाटलं

1442.What's the cat's name? मांजरीचे नाव काय आहे

1443.Ram isn't a bit scared. राम जराही घाबरला नाही. 

1444.Ram is used to hard work.रामला मेहनतीची/कष्टायची सवय आहे.

1445.I don't feel like dancing. मला नाचायला आवडत नाही. 

1446.How many students are here? येथे किती विद्यार्थी आहेत

1447.Ram didn't buy the tickets.रामने तिकिटे घेतली नाहीत. 

1448.I grew these radish myself. हे मुळे मी स्वतः उगवली आहेत.

1449.What year was your house made? तुमचे घर कोणत्या वर्षी बनवले होते?

1450.Everything is OK. Don't worry. सर्वकाही ठीक आहे.काळजी करू नकोस. सर्वकाही ठीक आहे. काळजी करू नका.

1451.The dog saved the cow's life. कुत्र्याने गायीचा जीव वाचवला. 

1452.My daughter likes to play with dolls. माझ्या मुलीला बाहुल्यांसोबत खेळायला आवडतं. 

1453.I never thought I'd get married. माझं लग्न होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी लग्न करेन असं कधीच वाटलं नव्हतं. 

1454.Lots of people make that mistake. अशी चूक भरपूर लोकं करतात. 

1455.I will finish my homework by sevenमी सात वाजेपर्यंत माझा गृहपाठ संपवेन. 

1456.Ram watched his granddaughters dance. रामने आपल्या नातींना नाचताना पाहिलं. रामने आपल्या नातींचा नाच पाहिला.

1457.I always give something to the beggars. मी भिकार्‍यांना नेहमीच काहीतरी देतो. मी भिकार्‍यांना नेहमीच काहीतरी देते. 

1458.Is it true that Ram can't read or write? रामला लिहिता-वाचता येत नाही हे खरे आहे का

1459.I've fallen asleep in class several times. मी वर्गात अनेक वेळा झोपलो आहे. मी वर्गात अनेक वेळा झोपून गेले आहे. 

1460.To begin with, you have no right to be here. पहिलं तर,तुला इथे असायचा काहीही अधिकार नाहीये. 

1461.Ram sold the necklace to Radha for a very low price.रामने हार राधाला अगदी कमी किमतीत विकला. 

1462.This is foolish. हा मूर्खपणा आहे.

1463.Are you a parent? तुम्ही पालक आहात काआपण पालक आहात का

1464.You were fifthतू पाचवा होतास. तू पाचवी होतीस. 

1465.Ram became calm. राम शांत झाला. 

1466.Ram insulted me. रामने माझा अपमान केला.

1467.Ram is confused.राम गोंधळलेला आहे. 

1468.Ram knows a lot. रामला खूप माहिती आहे. 

1469.We all know Ram. आपण सर्व रामला जाणतो.आम्ही सर्व रामला ओळखतो. 

1470.Where is my bagमाझी बॅग कुठे आहे

1471.All of them died. त्या सर्वांचा मृत्यू झाला.त्यातले सर्व वारले. त्यातले सर्व मेले. 

1472.Give me one hour. मला एक तास द्या. मला एक तास दे.

1473.How was the game? कसा होता खेळखेळ कसा होता

1474.I waited a while. मी थोडा वेळ वाट पाहिली. 

1475.Is this a puzzle? हे कोडे आहे का

1476.The baby's awake. बाळ जागे आहे. 

1477.We need medicine. आम्हाला औषध हवे आहे. आपल्याला औषधांची गरज आहे. 

1478.Where's my plate? माझं ताट कुठे आहे

1479.You're very open. तू खूप मोकळा आहेस. तू खूप मोकळी आहेस.तुम्ही खूप मोकळे आहात.

1480.Didn't you see it? तू बघितलं नाहीस का तुम्ही बघितलं नाही का

1481.Give me the pen. मला पेन दे. मला पेन द्या.

1482.He's already left. तो आधिच निघून गेला आहे. 

1483.I have a computer. माझ्याकडे संगणक आहे.माझ्याकडे एक संगणक आहे. 

1484.I need some paper. मला काही कागद हवे आहेत.मला काही कागदाची गरज आहे.

1485.I was very afraid. मला खूप भिती वाटत होती. 

1486.I'm doing my duty. मी माझं कर्तव्य करत आहे. मी माझं कर्तव्य करतेय. 

1487.Is your car red? तुझी गाडी लाल आहे कातुमची गाडी लाल आहे का

1488.Now start singing. आता गायला सुरुवात कर.आता गायला सुरुवात करा. 

1489.Someone's calling. कोणीतरी बोलवतंय. 

1490.The rent is cheap. भाडे स्वस्त आहे. 

1491.This is real easy. हे एकदम सोपं आहे. 

1492.They were laughing. ते हसत होते.त्या हसत होत्या. 

1493.Ram didn't go there. राम तेथे गेला नाही. 

1494.Whose phone is that? तो कोणाचा फोन आहे

1495.Didn't you get hungry? तुला भूक लागली नाही कातुम्हाला भूक लागली नाही का

1496.Help me move this stone. मला हा दगड हलवायला मदत कर.

1497.This isn't hard. हे कठीण नाही.

1498.Ram is an actor.राम एक अभिनेता आहे.

1499.Ram has left us. राम आपल्याला सोडून गेला आहे. राम आम्हाला सोडून गेला आहे.

1500.Ram lost weight.रामने वजन कमी केलं. 

        (भाग 14)                  (भाग 16)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...