Sunday, May 14, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 3

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 3

     (भाग 2)                (भाग 4) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

201.Keep quiet ! शांत व्हा ! शांत हो ! शांत रहा.

202.   I'm sleepy! मला झोप आली आहे!

203.   Look there. तिथे बघ. तिथे बघा.

204.   Forgive Rita . रिताला माफ कर. रिताला माफ करा.

205.   I can do it. मी करू शकतो. मी करू शकते.

206.   How are you? तू कसा आहेस ? तू कशी आहेस ?

207.   I am taller. मी जास्त उंच आहे.

208.   I eat here. मी इथे खातो.

209.   I'm so fat. मी किती लठ्ठ आहे.

210.Is that so? असं का ? असं आहे का?

211.  I'm trying. मी प्रयत्न करतोय. मी प्रयत्न करतेय.

212. I never cry. मी कधीच रडत नाही.

213. Is Satish big ? सतिष मोठा आहे का?

214. Let's chat. चला गप्पा मारूया.

215. Turn right. उजवीकडे वळ. उजवीकडे वळा.

216. Is he tall ? तो उंच आहे का ?

217. I'm coming. मी येतोय. मी येतेय.

218. Is it done ? झालंय का ? केले आहे का ?

219. I see them. मला ते दिसतात. मी त्यांना पाहतो.

220.   Is it free ? ते फुकटात आहे का ? ते विनामूल्य आहे का ?

221. I need time. मला वेळेची गरज आहे.

222.   Is it true ? खरं आहे का ?

223.   I saved you. मी तुला वाचवलं. मी तुम्हाला वाचवलं.

224.   It's alive. ते जिवंत आहे.

225.    It's night. रात्र आहे.

226.   Is this it ?  हेच आहे का ? एवढच आहे का ?

227.Let  go Dinesh . दिनेशला जाऊ दे. दिनेशला जाऊ द्या.

228.   Step aside. बाजूला व्हा ! बाजूला हो !

229.   Look ahead. पुढे बघ. समोर बघ. समोर बघा.पुढे पहा.

230.   She is old. ती म्हातारी आहे. ती वयस्कर आहे.

231. Let him go ! सोडा त्याला ! त्याला जाऊ दे ! त्याला जाऊ द्या !

232.   Stand back ! मागे रहा !

233.   Time is up. वेळ समाप्त. वेळ संपली.

234.   Stay alert. जागृत रहा.

235.    I am ready. मी तयार आहे.

236.   Study hard. मेहनतीने अभ्यास कर. मेहनतीने अभ्यास करा.

237.Smell this. याचा वास घे. याचा वास घ्या.

238.   Take a bus. एखादी बस पकड.

239.   Breathe out. श्वास सोड. श्वास सोडा.

240.   That's wet. ते ओलं आहे . ते भिजलेलं आहे.

241. Eat with us. आमच्याबरोबर खा.

242.   They tried. त्यांनी प्रयत्न केला.

243.   It's ready. ते तयार आहे.

244.   We'll help. आम्ही मदत करू. आपण मदत करू.

245.   Talk to me.माझ्याशी बोल.

246.   Watch this. हे बघ. हे बघा.

247.    I left home. मी घर सोडून गेलो. मी घर सोडून गेले.

248.   We had fun. आम्ही मजा केली. आपण मजा केली.

249.   Who did it ? हे कोणी केले ?

250.   We laughed. आम्ही हसलो. आपण हसलो.

251. We like it. आम्हाला आवडतं. आम्हाला आवडते. आपल्याला आवडतं.

252.    I felt that. मला जाणवलं ते.

253.    We want it. आम्हाला ते हवं आहे. आपल्याला ते हवं आहे.

254.   Divya yawned. दिव्याने आळस दिला.दिव्याने जांभई दिली.

255.    We'll wait. आम्ही थांबू. आपण थांबू.

256.   Look again. परत बघ. परत बघा.

257. I can swim. मी पोहू शकतो. मी पोहू शकते.

258.   We're back. आम्ही परत आलो आहोत. आपण परत आलो आहोत.

259.   This is me. हा मी. ही मी.

260.   Where am I ? मी कुठे आहे ?

261. Anyone home ? घरी कोणी आहे का ?

262.   I can't say. मला सांगता येत नाही. मी सांगू शकत नाही.

263.   Who has it? कोणाकडे आहे ? ते कोणाकडे आहे ?

264.   Who talked ? कोण बोललं ?

265.   Who are we ? आपण कोण आहोत ? आम्ही कोण आहोत ?

266.   Who was it ?कोण होतं ?

267.    They stood. ते उभे राहिले. त्या उभ्या राहिल्या.

268.   You decide. तू ठरव. तुम्ही ठरवा.

269.   Don't leave. सोडू नकोस. सोडून जाऊ नकोस.

270.   You've won. तू जिंकला आहेस. तू जिंकली आहेस. तुम्ही जिंकला आहात.

271. I'm a liar. मी खोटारडा आहे. मी खोटारडी आहे.

272.Anyone hurt ? कोणाला लागलं का ?

273.Be prepared. तयार रहा !

274.    Who phoned ? कोणी फोन केला ?

275. Come inside. आत ये. आत या.

276.    Let me see. मला बघू दे. मला बघू द्या.

277. He is happy. तो आनंदी आहे.

278.    Did Dipa eat ? दीपाने खाल्लं का ?

279.    Mina’s ugly. मीना कुरूप आहे.

280.   Ramesh bit me. रमेशने मला चावलं.

281. Girish saw me. गिरीशने मला पाहिलं.

282.   Talk to us. आमच्याबरोबर बोल.

283.   Sadashiv yelled. सदशीव ओरडला.

284.   He resigned. त्याने राजीनामा दिला.

285.   Don't argue. भांडू नकोस. भांडू नका.वाद घालू नका.

286.   I exercised. मी व्यायाम केला.

287.    Go help Rina. जाऊन रीनाची मदत कर.

288.   Get changed. कपडे बदल. कपडे बदला.

289.   Have a seat. बस. बसा.

290.   I have time. माझ्याकडे वेळ आहे.

291. He can come. तो येऊ शकतो.

292.   I feel fine. मला बरं वाटतंय.

293.   He found it. त्याला सापडलं.

294.   Don't shout. ओरडू नकोस. ओरडू नका.

295.   I can't fly. मला उडता येत नाही.मी उडू शकत नाही.

296.   He stood up. तो उभा राहिला.

297.    I came back. मी परत आलो. मी परत आले.

298.   I made that. ते मी बनवलं. मी बनवलं ते.

299.   I don't eat. मी खात नाही.

300.  How strange! किती विचित्र !

     (भाग 2)                (भाग 4)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

100 Fruits Name In English And Hindi.100 फलों के नाम हिन्दी और अंग्रेजी में

    100 Fruits Name In English And Hindi.  100 फलों के नाम हिन्दी और अंग्रेजी में ।  100-fruits-name-in-english-and-hindi   1.   Mango (मै...