Sunday, May 14, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 2

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 2

    (भाग 1)                (भाग 3) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

101. Help me ! माझी मदत करा ! मला वाचवा !

102. Ramesh won.रमेश जिंकला.

103.Let me go ! मला जाऊ द्या ! मला जाऊ दे !

104.It's cold. थंड आहे.

105. It's mine. माझं आहे.

106.See above. वर पहा.

107. Show me. मला दाखव. मला दाखवा.

108.It's easy. सोपं आहे.

109. Read this. हे वाच. हे वाचा.

110. Let me in. मला आत येऊ दे. मला आत येऊ द्या.

111.  Tell me. मला सांग. मला सांगा.

112. Let us go. आम्हाला जाऊ द्या. आम्हाला जाऊ दे.

113. Why not ? का नाही ?

114. We lost. आम्ही हरलो. आपण हरलो.

115. Be quiet. शांत हो. शांत व्हा.

116. Let us in. आम्हाला आत येऊ द्या. आम्हाला आत येऊ दे.

117. Wake up ! जागे व्हा ! जागा हो !

118. We know. आम्हाला माहीत आहे. आपल्याला माहीत आहे.

119. It rained. पाऊस पडला.

120.Leave now. आता नीघ. आता निघा.

121. You won. तू जिंकलास. तू जिंकलीस. तुम्ही जिंकलात.

122. Who ate ? कोणी खाल्लं ?

123. How are you ? तू कसा आहेस ?

124. I'm a man. मी माणुस आहे.

125. I use it. मी ते वापरतो. मी ते वापरते.

126. I'm awake. मी जागा आहे. मी जागी आहे.

127. I'm lazy. मी आळशी आहे.

128. I'll try. मी प्रयत्न करेन.

129. I can run. मी धावू शकतो.

130. It's ours. आमचं आहे. आपलं आहे.

131. I got fat. मी जाडा झालो. मी जाडी झाले.

132. I'm quiet. मी शांत आहे.

133. Who won ? कोण जिंकलं ?

134. I can go. मी जाऊ शकतो. मी जाऊ शकते.

135. I forgot.  मी विसरलो. मी विसरले.

136. I will go. मी जाईन.

137. I got it. मला मिळालं.

138. I'm bored. मला कंटाळा आला आहे.

139. I'm late. मला उशीर झाला.

140. I met him. मी त्याला भेटलो. मी त्याला भेटले.

141. I'm poor.  मी गरीब आहे.

142. Who'll go ? कोण जाईल ?

143. I want this. मला हे हवं आहे. मला हे पाहिजे.

144. Who’s Santosh ? संतोष कोण आहे ?

145. I like both. मला दोन्ही आवडतात.

146. I forgot it. मी ते विसरलो. मी ते विसरले.

147. I had a cat. माझ्याकडे एक मांजर होती.

148. Go have fun. जा, मजा कर. जाऊन मजा कर.

149. Who's that ? ती कोण आहे ? तो कोण आहे ?

150. You idiot ! मूर्खा !

151. We're fine. आम्ही बरे आहोत. आपण बरे आहोत.

152. I know this. मला हे माहीत आहे.

153. Come quick ! लवकर ये ! लवकर या !

154. Come in. आत ये.आत या.

155.I want more. मला अजून हवंय. मला अजून हवं आहे.

156. Don't look . बघू नकोस . बघू नका.

157. Ask anyone. कोणालाही विचार.

158. Don't move . हलू नकोस . हलू नका.

159. Birds sing. पक्षी गातात.

160. Fire burns . आग जळते.

161. I can read. मी वाचू शकतो. मी वाचू शकते.

162. Forget him. त्याला विसर . त्याला विसरून जा.

163. You tried. तू प्रयत्न केलास. तुम्ही प्रयत्न केलात.

164. He is late. त्याला उशीर झाला आहे.

165. Come again. पुन्हा या. पुन्हा ये.

166. He is nice. तो चांगला आहे.

167. He laughed. तो हसला.

168. I trust Dinesh. माझा दिनेशवर विश्वास आहे.

169. He's smart. तो हुशार आहे.

170. Definitely ! नक्कीच !

171. I am a man. मी माणुस आहे.

172. I remember. मला आठवतं.

173. I knew that. ते मला माहीत होतं.

174.You drive. तू चालव.

175. I eat rice. मी भात खातो. मी भात खाते.

176.I like tea. मला चहा आवडतो.

177. I smell gas. मला गॅसचा वास येतोय.

178. I made tea. मी चहा बनवला.

179. I'm 12 now. मी आता १२ वर्षांचा आहे. मी आता १२ वर्षांची आहे.

180. I miss you. मला तुझी आठवण येते.

181. Who's she ? ती कोण आहे ?

182. I ran away. मी पळून गेलो. मी पळून गेले.

183. Fill it up . भरून टाक.

184. I screamed. मी किंचाळलो. मी किंचाळले.

185. I'm a poet. मी कवी आहे.

186. I was good. मी चांगला होतो. मी चांगली होते.

187. I'm hungry! मला भूक लागली आहे!

188. I was late. मला उशीर झाला होता.

189. You may go. तुम्ही जाऊ शकता. तू जाऊ शकतोस.

190. I'll leave. मी निघेन.मी निघून जाईन.

191. I see that. ते मला दिसतंय.

192. Look at me. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघा.

193. Who's here ? कोण आहे इथे ?

194. Quiet down. शांत हो. शांत व्हा.

195. Let Dinesh in . दिनेशला आत येऊ दे. दिनेशला आत येऊ द्या.

196. Is it time? वेळ आहे का ?

197.Be careful ! सावध रहा ! वेळेवर पोहोच ! काळजी घ्या ! वेळेवर पोहोचा !

198. I'll start. मी सुरुवात करेन.

199. He is here ! तो येथे आहे ! येथे आहे तो !

200. I'm scared. मी घाबरलोय. मी घाबरले आहे.

      (भाग 1)                (भाग 3)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...