Sunday, May 14, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 4

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 4

     (भाग 3)               (भाग 5)

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

301.I   want time. मला वेळ हवा आहे.

302.   Sakshi is lucky. साक्षी भाग्यवान आहे.

303.   Don't forget. विसरू नकोस. विसरू नका.

304.   You can try. तुम्ही प्रयत्न करू शकता. तू प्रयत्न करू शकतोस.

305.   I was stuck. मी अडकलो होतो. मी अडकले होते.

306.   He's married. तो विवाहित आहे.

307.   Come help me. ये माझी मदत कर.

308.   I'll eat it. मी ते खाईन.

309.   Give it back. परत दे. परत कर. परत करा.

310.   Come and see. येऊन बघ. ये आणि बघ.

311.     I'm dancing. मी नाचतोय. मी नोचतेय.मी नाचत आहे.

312.    I'm not Ramesh. मी रमेश नाहीये.

313.    I was alone. मी एकटा होतो. मी एकटी होते.

314.    I'm resting. मी आराम करतोय. मी आराम करतेय.मी विश्राम करत आहे.

315.    He will come. तो येईल.

316.    Keep trying. प्रयत्न चालू ठेव. प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न करत राहा.

317.    Come with us. आमच्याबरोबर ये. आमच्याबरोबर या.

318.    Is Gita here? गीता इथे आहे का?

319.    Is it Gita's? गीताचं आहे का? गीताचा आहे का? गीताची आहे का?

320.   He has a car. त्याच्याकडे कार आहे.

321.    Send Dinesh in. दिनेशला आत पाठवा. दिनेशला आत पाठव.

322.   It may rain. पाऊस पडू शकेल.पाऊस पडेल.

323.   Let's begin. चला सुरुवात करू ! चला सुरुवात करूया!

324.   It was huge. ते विशाल होतं.

325.    I'm popular. मी लोकप्रिय आहे.

326.   It was mine. ते माझं होतं.

327.    I was tired. मी थकलो होतो.

328.   It was real. ते खरोखरचं होतं.

329.   Turn it off. ते बंद कर. ते बंद करा.

330.   Look around. आजूबाजूला बघ. आजूबाजूला बघा.

331.    It's a doll. ती एक बाहुली आहे.

332.   Let me look. मला पाहू दे.मला पाहू द्या.

333.   He got angry. तो रागावला.त्याला राग आला.

334.   Let's leave. चला निघूया.चला जाऊया.

335.   Can we do it? आम्ही ते करू शकतो का? आपण ते करू शकतो का?

336.   I'm so full. माझं पोट अगदी भरून गेलं आहे.

337.   Memorize it. पाठ कर.हे लक्षात ठेव.

338.   I'll buy it. मी ते विकत घेईन.

339.   No means no. नाही म्हणजे नाही.

340.   Take my bicycle. माझी सायकल घे. माझी सायकल घ्या.

341.   You're nice. तू चांगला आहेस. तू चांगली आहेस.

342.   Nobody came. कोणीही आलं नाही. कोणीच आलं नाही.

343.   Can you come? तुम्ही येऊ शकता का? तू येऊ शकतोस का?

344.   Is Ram safe ? राम सुरक्षित आहे का ?

345.   OK, you win. बरं, तूच जिंकलास. बरं, तूच जिंकलीस.

346.   I'm useless. मी बेकार आहे.मी निरुपयोगी आहे.

347.    Who drew it? कोणी काढलं?

348.   Remember it. लक्षात ठेव. लक्षात ठेवा.

349.   Many thanks. तुमचे खूप खूप आभार. तुझे खूप खूप आभार.

350.   I'll decide. मी ठरवेन. मी निर्णय घेईन.

351.    We are here. आम्ही इथे आहोत. आपण इथे आहोत.

352.    Where is he? तो कोठे आहे ?

353.    She bit him. तिने त्याला चावलं.तिने त्याला चावा घेतला.

354.   Grab my hand. माझा हात पकड.

355.    Stay inside. आत रहा. आतच रहा.

356.   We can help. आम्ही मदत करू शकतो. आपण मदत करू शकतो.

357.    Take a bath. अंघोळ कर. अंघोळ करा.

358.   I won't lie. मी खोटं बोलणार नाही.

359.   Kaveri is evil. कावेरी दुष्ट आहे.कावेरी वाईट आहे.

360.   It's my job. ते माझं काम आहे.

361.   Rakesh sneezed. राकेश शिंकला.

362.   I went, too. मी पण गेलो. मी पण गेले.

363.   Divya's alone. दिव्या एकटी आहे.

364.   Who made it? ते कोणी बनवलं?

365.   Give me half. मला अर्धा दे.मला अर्धा द्या.

366.   Vote for me! मला मत द्या! मला मत दे!

367.    Let's go up. वर जाऊया.

368.   We did that. ते आम्ही केलं. आपण ते केलं.

369.   You're rude. तू उद्धट आहेस.

370.   We know you. आम्ही तुला ओळखतो. आम्ही तुम्हाला ओळखतो.

371.   Is that all ? तेवढच का ? एवढंच का ?

372.  What's that? ते काय आहे?

373.  Shut it off . ते बंद कर. ते बंद करा.

374.   Come outside. बाहेर ये. बाहेर या.

375.   What's this? हे काय आहे?

376.    Give me time. मला वेळ द्या. मला वेळ दे.

377.   Where was I ? मी कुठे होतो ? मी कुठे होते ?

378.    I'm too fat. मी खूपच लठ्ठ आहे.

379.    Who hit Karim? करीमला कोणी मारलं?

380.   Anybody hurt? कोणाला लागलं का?

381.   Who hit you ? तुला कोणी मारलं ? तुम्हाला कोणी मारलं ?

382.   Come with me. माझ्याबरोबर या. माझ्याबरोबर ये.

383.   We're going. आम्ही जात आहोत. आपण जात आहोत.

384.   Anything new? काही नवीन आहे का?

385.   Who sent it? ते कोणी पाठवलं?

386.   Who's going? कोण चाललंय?

387.    Good morning. सुप्रभात.

388.   Come quickly! लवकर ये! लवकर या!

389.   You'll lose. तू हरशील. तुम्ही हराल.

390.   Is it yours? तुझं आहे का? तुझा आहे का?

391.   We're twins. आम्ही जुळे आहोत. आम्ही जुळ्या आहोत.

392.   Are you done? तुझं झालं का?

393.   Can I go now? मी आत्ता जाऊ का? मी आत्ता जाऊ शकतो का?

394.   Fight or die. लढा नाहीतर मरा. लढ किंवा मर.

395.   Now you try. आता तू करून बघ. आता तू प्रयत्न कर. आता तुम्ही प्रयत्न करून बघा.

396.   Who took it? ते कोणी घेतलं?

397.    How horrible! किती भयानक!

398.   Come forward. पुढे ये. पुढे या.

399.   I'm thirsty. मी तहानलेलो आहे. मी तहानलेली आहे.

400.  Anybody here? कोणी आहे का इथे

    (भाग 3)                  (भाग 5)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

2 comments:

  1. इंग्रजी वाक्याचा मराठी उच्चार हे कंसात द्यावे आणि नंतर मराठीत भाषांतर लिहावे. अन्यथा विद्यार्थ्याला इंगाजी वाक्य वाचन करता येणार नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच यासाठी प्रयत्न करू आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏

      Delete

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...