Sunday, May 14, 2023

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 5

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 5

     (भाग 4)               (भाग 6) 

daily-use-english-sentences-with-marathi-meaning
daily-use-english-sentences-with-marathi-meaning

 

401.   Try to rest. विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा.विश्रांती घेण्याचा प्रयत्न कर.

402.   Don't ask me. मला विचारू नकोस.

403.   We'll attack. आम्ही हल्ला करू. आपण हल्ला करू.

404.   I called him. मी त्याला बोलावले.

405.   Who has time? वेळ कोणाकडे आहे?

406.   They need me. त्यांना माझी गरज आहे.

407.   She knows me. ती मला ओळखते. त्या मला ओळखतात.

408.  Let's go now. आता जाउयात.

409.   It's raining. पाऊस पडत आहे.

410.   I drink milk. मी दूध पितो. मी दूध पिते.

411.    I tried that. मी ते करून बघितलं.

412.   Who has come? कोण आलं आहे?

413.   Wait for Nandu. नंदूची वाट पहा.

414.   They said no. ते नाही म्हणाले.

415.   Sit down now. आता खाली बस. आता खाली बसा.

416.   Divya came in. दिव्या आत आली.

417.   I have a dog. माझ्याकडे कुत्रा आहे. माझ्याकडे एक कुत्रा आहे.

418.   It's so dark. किती काळोख आहे.

419.   Is Dinesh awake? दिनेश जागा आहे का?

420.   I need a pen. मला एका पेनची गरज आहे.

421.    I understand. मला समजतं. मी समजतो. मी समजते.

422.   Who did what? कोणी काय केलं?

423.   Was Priya hurt? प्रियाला लागलं होतं का?

424.   Ram has come. राम आला आहे.

425.   Someone came. कोणीतरी आलं.

426.   My eyes hurt. माझे डोळे दुखत आहेत.

427.   I'll be good. मी चांगला वागेन.मी चांगला होईल.

428.   I have a kite. माझ्याकडे एक पतंग आहे.

429.   I have money. माझ्याकडे पैसे आहेत.

430.   I'll read it. मी वाचेन.

431.   It's the law. हाच कायदा आहे.

432.   I'll be free. मी मुक्त होईन.

433.   I must study. मी अभ्यास केलाच पाहिजे.

434.   I'll be late. मला उशीर होईल.

435.   Who did this? हे कोणी केलं?

436.   We got ready. आम्ही तयार झालो. आपण तयार झालो.

437.   Suresh is crazy. सुरेश वेडा आहे.

438.   Stay at home. घरी राहा.

439.   No one knows. कोणालाही माहीत नाही.

440.   Is Sunday OK? रविवार चालेल का? रविवार ठीक आहे का ?

441.    I won't bite. मी चावणार नाही.

442.   Is it for me? माझ्यासाठी आहे का?

443.   Who built it? ते कोणी बांधलं?

444.   We have time. आपल्याकडे वेळ आहे. आमच्याकडे वेळ आहे.

445.   Pramod told him. प्रमोदने त्याला सांगितलं.

446.   Is it enough? पुरेसं आहे का?

447.   It's for you. ते तुझ्यासाठी आहे. हे तुमच्यासाठी आहे.

448.   Nobody cried. कोणीही रडलं नाही. कोणीच रडलं नाही.

449.   I didn't win. मी जिंकलो नाही. मी नाही जिंकले.

450.   It's so easy. किती सोपं आहे.हे खूप सोपं आहे.

451.   I lost again. मी पुन्हा हरलो. मी पुन्हा हरले.

452.   Is it broken? ते तुटले आहे का?

453.   It's too big. ते जास्तच मोठं आहे.ते खूप मोठे आहे.

454.   Where was it? कुठे होतं ते?

455.  We knew this. आम्हाला हे माहीत होतं. आपल्याला हे माहीत होतं.

456.   Stop cursing. शिव्या देणं बंद कर. शिव्या देणं बंद करा.

457.   I didn't lie. मी खोटं बोललो नाही.

458.   Keep Playing. खेळत रहा.

459.   I liked that. मला ते आवडलं.मला ते आवडले.

460.   I will learn. मी शिकेन.

461.   I'm so happy. मी खूप आनंदी आहे.

462.   It's not bad. वाईट नाहीये.

463.   Now I get it. आता मला समजलं.

464.   Now come out. आता बाहेर ये. आता बाहेर या.

465.   Where are we? आपण कुठे आहोत? आम्ही कुठे आहोत?

466.   We live here. आम्ही इथे राहतो. आपण इथे राहतो.

467.   Ravi went out. रवी बाहेर गेला.

468.   I caught Ravi. मी रवीला पकडलं.

469.   I like books. मला पुस्तके आवडतात.

470.   I will fight. मी लढेन.मी लढा देईन.

471.   I'm sleeping. मी झोपतोय. मी झोपतेय.

472.   Switch it on. ते चालू कर. ते चालू करा.

473.   Take me home. मला घरी ने.मला घरी घेऊन जा.

474.  What a woman! काय बाई आहे!

475. We want more. आम्हाला अजून हवं आहे. आपल्याला अजून हवं आहे.

476. I can't move. मला हलता येत नाहीये. मी हलू शकत नाही.

477.  I helped Rita. मी रिताला मदत केली.

478.  I was sleepy. मला झोप आली होती.

479.  I'm like you. मी तुझ्यासारखा आहे. मी तुझ्यासारखी आहे.मी तुमच्या सारखा आहे.

480.  It was funny. गमतीदार होतं.ते फार मजेशीर होतं.

481.   Nandu's greedy. नंदू हावरट आहे.

482.   She is quiet. ती शांत आहे.

483.   Unbelievable! अविश्वसनिय !

484.   I can fix it. मी दुरुस्त करू शकतो. मी दुरुस्त करू शकते.

485.   We're coming. आम्ही येत आहोत. आपण येत आहोत.

486.   I have proof. माझ्याकडे पुरावा आहे.

487.   I want a job. मला नोकरी हवी आहे.

488.   I'm homeless. मी बेघर आहे.

489.   Is that true? ते खरं आहे का?

490.   Let's all go. आपण सर्वच जाऊया.

491.   Put it there. ते तिथे ठेव. ते तिथे ठेवा.

492.   We won't win. आपण जिंकणार नाही. आम्ही जिंकणार नाही.

493.   That's wrong. ते चुकीचं आहे.

494.   We're all OK. आम्ही सगळे ठीक आहोत. आपण सगळे ठीक आहोत.

495.   I understood. मला समजलं.

496.   I can't come. मी येऊ शकत नाही.

497.   I know a way. मला एक मार्ग माहीत आहे. मला एक रस्ता ठाऊक आहे.

498.   I'm Indian. मी भारतीय आहे.

499.   Is that real? ते खरं आहे का?

500.   Let Ramu rest. रामूला आराम करू द्या. रामूला आराम करू दे.

       (भाग 4)              (भाग 6)

Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

100 Fruits Name In English And Hindi.100 फलों के नाम हिन्दी और अंग्रेजी में

    100 Fruits Name In English And Hindi.  100 फलों के नाम हिन्दी और अंग्रेजी में ।  100-fruits-name-in-english-and-hindi   1.   Mango (मै...