Wednesday, May 31, 2023

Useful phrases in Marathi

 Useful phrases in Marathi.

phrases-in-marathi
phrases-in-marathi

 

 1.     In spite of - असे असून सुद्धा.

 2.     melt into – वितळणे.

 3.     qualified for - च्यासाठी पात्र.

 4.     Lead to - अग्रभागी असणे.

 5.     jam with - ने गच्च होणे.

 6.     full of - ने भरलेला.

 7.     Tired of - ने थकणे.

 8.     Compare to - च्या तुलनेत.

 9.     Refer to - चा संदर्भ.

 10.  Differ with - च्यापासून भिन्न.

 11.  die of disease - रोगाने मरणे.

 12.  Admit for - मान्य करणे.

 13.   Due to – च्यामुळे.

 14.   Object to - आक्षेप घेणे.

 15.  Laugh at - ला हसणे.

 16.  neglect of - दूर्लक्ष करणे.

 17.  call for - आवाहण करणे.

 18.   Occur to – घडणे.

 19.  Agree with - च्या शी सहमत असणे.

 20.  Look at - च्याकडे पाहणे.

 21.  blind of - डोळ्याने आंधळा.

 22.  Remind of - ची आठवण होणे.

 23.   Add to - भर घालणे.

 24.   Conform to - ची खात्री करणे.

 25.  Face with - सामोरे जाणे.

 26.  short of - ची कमतरता.

 27.  seek for - शोध घेणे.

 28.   Respond to - प्रतिसाद देणे.

 29.   Wait to - ची वाट पाहणे.

 30.  control over -  च्यावर नियंत्रण.

 31.  accuse of - चा आरोप असणे.

 32.  Absorbed in - मग्न असणे.

 33.   Listen to - ला ऐकणे.

 34.   deal with - व्यक्तीशी निगडीत.

 35.  Aim at - नेम धरणे.

 36.  fond of - ची आवड असणे.

 37.  capacity for - ची क्षमता असणे.

 38.   Appeal to - अवाहन करणे.

 39.   Accustomed to - सवयीचा असणे.

 40.  give away - बहाल करणे.

 41.  Nervous of - ने नाराज होणे.

 42.  Fondness for - ची आवड असणे.

 43.   Excel to - च्यापेक्षा तरबेज.

 44.   Annoyed with - च्यावर रागावणे.

 45.  connive about - दुर्लक्ष करणे.

 46.  be aware of - ची जाणीव असणे.

 47.  Long for - अभिलाशा असणे.

 48.   accuse with - आरोप करणे.

 49.  brake into - तोडून आत जाणे.

 50.  judge off - मूल्यमापन करणे.

 51.  dream of - चे स्वप्न असणे.

 52.   Feed on - च्यावर जगणे.

 53.   Used to - नित्याचा असणे.

 54.  poke fun at - मजा घेणे / चिडविणे.

 55.  Marvel at - आश्चर्यचकीत होणे.

 56.  proud of - चा अभिमान असणे.

 57.   on the way - मार्गावर असणे.

 58.   equally with - च्या समान.

 59.   reason with - मन वळविणे.

 60.  run across - अचानक भेटणे.

 61.  afraid of - ला घाबरणे.

 62.   faithful to - च्या शी प्रमाणीक.

 63.   According to – च्यानुसार.

 64.  rather than – च्यापेक्षा.

 65.  good at - च्यामध्ये चांगला.

 66.  by way of - च्या पद्धतीने.

 67.  in order to – च्यासाठी.

 68.   accordance with - च्या सहकार्याने.

 69.  Gifted with - ची देणगी असणे.

 70.  Reward with - ने सन्मानित करणे.

 71.  approve of - ला मान्यता देणे.

 72.   Confer on - बहाल करणे.

 73.   pray to - प्रार्थना करणे.

 74.  Interfere with - च्यात लुडबूड करणे.

 75.  prejudice against - पूर्वग्रह असणे.

 76.  man of principle - तत्वनिष्ट व्यक्ती.

 77.  poor in - च्यामध्ये कमकूवत.

 78.   compliment on - प्रशंसा करणे.

 79.  Acquainted with - च्या शी परिचय होणे.

 80.  discuss - च्याविषयी चर्चा करणे.

 81.  Ashamed of - ची लाज वाटणे.

 82.  belive in - च्यावर विश्वास ठेवणे.

 83.   keen on - च्याबाबतीत उत्सुक असणे.

 84.   move with - दया उत्पन्न होणे.

 85.  Busy with - च्यामध्ये मग्न असणे.

 86.  frightened of - ला घाबरणे.

 87.  prepare for - च्यासाठी तयारी करणे.

 88.   consult with - च्या शी चर्चा करणे.

 89.  lean against - ला टेकणे.

 90.  get up - अंथरूनातून उठणे.

 91.  Terrified of - ने भयभीत होणे.

 92.  Absent from - गैरहजर असणे.

 93.   Rely on - च्यावर अवलंबून असणे.

 94.   familiar with - परिसराशी ओळखीचा.

 95.  Astonish at - आश्चर्यचकीत होणे.

 96.  Scared of - ने घाबरणे.

 97.  run on - च्यावर धावणे.

 98.   Propose to - प्रस्ताव ठेवणे.

 99.  Converse with - च्या शी संभाषण करणे.

 100. rule over - च्यावर राज्य करणे.

 101. fondness for - च्याविषयी आवड असणे.

 102.Look for - चा शोध घेणे.

 103. Inferior to - च्यापेक्ष कमी दर्जाचा.

 104. please with - च्यामुळे आनंदीत होणे.

 105.Argue with - च्या शी वाद घालणे.

 106. ask for - च्याविषयी विचारणा करणे.

 107.  Come from - पासून येणे.

 108. senior to - च्यापेक्षा वरीष्ठ.

 109. Similar to - च्या शी समान.

 110. Glance at - च्याकडे कटाक्ष टाकणे.

 111. affection for - च्याविषयी आदर असणे.

 112. Experience in - चा अनुभव असणे.

 113. get angry with - च्यावर रागावणे.

 114. Arrive at - आगमण होणे.

 115. Smile at - ला पाहून स्मित हास्य करणे.

 116. remedy for - च्यासाठी उपाय.

 117. accurate in - च्यामध्ये तंतोतंत.

 118.  blind to - डोळेझाक करणे.

 119. Stare at - च्याकडे टक लावून पाहणे.

 120. emphasize - वेळी च्यावर जोर देणे.

 121. pity for - दया वाटणे.

 122. Involve in - च्यामध्ये सामिल असणे.

 123. parted with - व्यक्तीपासून वेगळे होणे.

 124. popular with - च्यामध्ये प्रसिद्ध असणे.

 125. worry about - च्या विषयी काळजी करणे.

 126. wait for - च्यासाठी वाट पाहणे.

 127. weak in - च्यामध्ये कमकूवत.

 128. addicted to - च्या आहारी जाणे.

 129. look upon - ला मानणे.

 130. At night - रात्रीच्या वेळी.

 131. Account for - जबाबदार असणे.

 132. in the street – रस्त्यामध्ये.

 133. witness to - ला साक्षीदार असणे.

 134.  Gratful to - कृतज्ञ असणे.

 135. look down upon - खाली दाखविणे.

 136. Care for - ची काळजी असणे.

 137. deals with - व्यक्तीशी संबंधीत.

 138. rise with - च्या बरोबर उठणे.

 139. at one's disposal - उपयोगासाठी हजर असणे.

 140. Resembles - च्यासारखे दिसणे.

 141. Search for - चा शोध घेणे.

 142. die in an accident अपघातात मरणे.

 143. Accompany to - सोबत असणे.

 144.think about - च्या विषयी विचार करणे.

 145. Bad at - च्यामध्ये कमकूवत.

 146. Yearn for - लालसा असणे.

 147. Impress on - च्यावर प्रभाव टाकणे.

 148. take revenge on - बदला घेणे.

 149. Serious about - च्याविषयी गंभीर.

 150.  Meet with an accident - अपघात होणे.

 151.  a court of enquiry - चौकशी न्यायालय.

 152. on leave - रजेवर असणे.

 153. concern to - च्या शी संबंध असणे.

 154. control over -  च्यावर नियंत्रण असणे.

 155.  stand up - उभे राहणे.

 156. Apologize for - च्यासाठी क्षमा मागणे.

 157. Successful in  - च्यामध्ये यशस्वी होणे.

 158. Reflect on - परावर्तीत होणे.

 159. hold up - जखडून ठेवणे.

 160. in the night - विशिष्ट रात्रीच्या वेळी.

 161. away from - च्या पासून दूर.

 162. Hide from - च्यापासून लपविणे.

 163. Owing to – च्यामुळे.

 164. Keep about - जवळ बाळगणे.

 165. refrain from - च्यापासून अलिप्त.

 166. compensation for - ची नुकसान भरपाई.

 167. junior to - च्यापेक्षा कनिष्ठ.

 168. Frown at - ला तोंड वेडेवाकडे करणे.

 169. suffer from - चा त्रास होणे.

 170. die from hunger - भूकेने मरणे.

 171. familiar to - व्यक्तीशी परीचित.

 172. Disgusted at - च्यामुळे दुःखी होणे.

 173. Divert from - च्यापासून वेगळे जाणे.

 174. congratulate on - च्यामुळे अभिनंदन करणे.

 175. speak on telephone - टेलिफोनवर बोलणे.

 176. hanker after - च्यामागे धावणे.

 177.  Prevent from -  च्यापासून संरक्षण करणे.

 178. Protect from - च्यापासून संरक्षण करणे.

 179. Comment on - च्यावर भाष्य करणे.

 180. Yield to - शरण जाणे.

 181. Rescue from  - च्यापासून सुटका करणे.

 182. admit to - मान्य करणे / दाखल करणे.

 183. grant to - मान्यता देणे.

 184. Preside over - अध्यक्षता करणे.

 185. Conceal from - च्यापासून लपविणे.

 186. Eligible for - च्यासाठी पात्र असणे.

 187. preferable to - ला पसंती असणे.

 188. Grumble at - ला कुरकूरणे.

 189. expert in - च्यामध्ये तरबेज.

 190. equal to - च्या शी समान.

 191. Apologize to - माफी मागणे.

 192. fell into - आत पडणे.

 193. Skillful in - च्यामध्ये कुशल.

 194. loiter in / about - च्यामध्ये / भोवती घुटमळणे.

 195. learn to – शिकणे.

 196. Knock at - च्यावर टकटक करणे.

 197. sit in place - जागेवर बसणे.

 198.Confident of - चा आत्मविश्वास असणे.

 199. related with / to -  च्या शी संबंधीत असणे.

 200. give up - सोडून देणे.

 201. bring in - उपयोगात आणणे.

 202. live on - च्यावर जगणे.

 203. a duck takes to -  अतिशय सोपी गोष्ट.

 204. send away with -  च्या बरोबर पाठविणे.

 205. interest in - च्यामध्ये रस असणे.

 206. to call of – थांबविणे.

 207. Beneficial to - फायदेशीर असणे.

 208. Amazed at - आश्चर्यचकीत होणे.

 209.take pride in - चा अभिमान बाळगणे.

 210. parted from - वस्तू , संपत्ती पासून दूर.

 211. atone with - प्रायश्चित घेणे.

 212. Married to - च्या शी विवाहीत असणे.

 213. deal in - व्यवसायाशी निगडीत.

 214. Succeed in - च्यामध्ये यशस्वी होणे.

 215.Eager to - उताविळ असणे.

 216. write in ink - शाईमध्ये लिहीने.

 217.write in lead - शिशाने लिहीने.

 218. attend to - हजर राहणे.

 219.at 5 a.m - बरोबर पाच वाजता.

 220. Indulge in - च्यामध्ये गुरफटलेला असणे.

 221. in the shade – सावलीमध्ये.

 222. prefer to - ला पसंती देणे.

 223. Introduce to - चा परिचय होणे.

 224. Engross in - च्यामध्ये गुरफटलेला.

 225. on the road -  रस्त्यावर.

 226.Confine to - चा उबग येणे.

 227. Participate in - च्यामध्ये सहभाग घेणे.

 228. Rich in - ने समृद्ध असणे.

 229. superior to - च्यापेक्षा चांगला.

 230. take off - उड्डान करणे. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...