Wednesday, May 31, 2023

जगातील पहिले व सर्वात मोठे

 जगातील पहिले व सर्वात मोठे

1. सागरमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी – वास्को-द-गामा

2. भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपीयन – सिकंदर

3. भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान – निकोलन बुल्गानीन

4. भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान – हेरॉल्ड मॅकमिलन

5. भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर

6. भारताला भेट देणारा पहिला युरोपीयन – मार्को पोलो

7. भारताला भेट देणारा पहिला चिनी प्रवासी – फहियान

8. भारतातील पहिली महिला अवकाशवीर – कल्पना चावला

9. भारतातील पहिला अवकाशवीर – राकेश शर्मा

10.   प्राणवायू शिवाय प्रथम एवरेस्ट वर जाणारा – फू-दोरजी

11.   पहिले अवकाशस्थानक – सॅल्युट – 1 ( रशिया )

12.   पहिले अंतराळयान – स्पुटनीक – 1 (1957)

13.   पहिली महिला अवकाशवीर – वेलेन्टिना तेरस्कोव्हा (रशिया) 16 जुन 1963

14.   पहिला अवकाशवीर – युरी गागारीन ( रशिया 12 एप्रिल 1969)

15.   पहिला अंतराळ पर्यटक – डेनिस टिटो (अमेरिका)

16.   दक्षिण ध्रुवाला भेट देणारा पहिला वीर – अमुंडसेन

17.   जिब्रास्टरची खाडी पोहून जाणारी पहिली महिला – आरती प्रधान (भारत)

18.   जपानमधील पहिली अवकाशवीर – चिआकी मुकाई

19.   जपानमधील पहिला अवकाशवीर – मामोरु मोहरी

20.   जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश – चीन

21.   जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर – लेक सुपिरिअर

22.   जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर – कॅस्पियन समुद्र

23.   जगातील सर्वात मोठे हॉटेल – रोशिया मास्को

24.   जगातील सर्वात मोठे शहर – शांघाय (चीन)

25.   जगातील सर्वात मोठे वाळवंट – सहारा(आफ्रिका)

26.   जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन – ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्युयार्क)

27.   जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड

28.   जगातील सर्वात मोठे बंदर – सिडने

29.   जगातील सर्वात मोठे ग्रंथालय – लायब्ररी ऑफ कॉंग्रस,वॉशिंगटन

30.   जगातील सर्वात मोठे आखात – मारोक्कोचे आखात

31.   जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना – भारत

32.   जगातील सर्वात मोठी मशीद – जामा मशीद,दिल्ली

33.   जगातील सर्वात मोठी घंटा – महान घंटा ( मॉस्को)

34.   जगातील सर्वात मोठी खाडी – हडसन बे ( कॅनडा)

35.   जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश – भारत

36.   जगातील सर्वात मोठा राजवाडा – व्हॅटीकन पॅलेस

37.   जगातील सर्वात मोठा महासागर – पॅसिफिक

38.   जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह – इंडोनेशिया

39.   जगातील सर्वात मोठा पक्षी – शहामृग

40.   जगातील सर्वात मोठा धबधबा – एन्जल (व्हेनेझुएला)

41.   जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश – सुंदरबन

42.   जगातील सर्वात मोठा खंड – आशिया

43.   जगातील सर्वात खोल सरोवर – बैकल सरोवर ( सैबेरिया)

44.   जगातील सर्वात खोल महासागर – पॅसिफिक महासागर

45.   जगातील सर्वात उंच शिखर – माऊंट एवरेस्ट (8852 मी.)

46.   जगातील सर्वात उंच प्राणी – जिराफ

47.   जगातील सर्वात उंच पार्क – एलोस्टोना नॅशनल पार्क (अमेरिका)

48.   जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश – पामीरचे पठार (तिबेट)

49.   जगातील सर्वात उंच धरण – भाक्रा नांगल (740)

50.   जगातील सर्वात उंच तळे – टिटिकाका

51.   जगातील सर्वात उंच टॉवर – पेट्रोनॉल टॉवर (मलेशिया)

52.   जगातील समुद्र प्रदक्षिण करणारा पहिला व्यक्ती – फर्डिनांड  मॅगेलन

53.   जगातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष – मादिया एस्टेला पेरॉन (अर्जेन्टीना)

54.   जगातील पहिली महिला पंतप्रधान – सिरीमाओ भंडारनायके

55.   जगातील दुसरा व पहिला आफ्रिकन अंतराळ पर्यटक – मार्क शटलवर्थ

56.   जगातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा देश – रशिया

57.   चंद्रावर पाऊल टेकवणारा पहिला मानव – नील आर्मस्ट्रॉंग (20 जुलै 1969) 

58.   चंद्रावर जाणारे पहिले अमेरिकन अवकाशयान (मानवसाहित) – आपोलो – 11

59.   एवरेस्टवर पाऊल ठेवणारे पहिले दांपत्य – आंद्रेज व मारिना स्टेम्फेलजी

60.   एवरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला अंध – व्हेनेसायर

61.   एवरेस्ट शिखर प्रथम सर करणारा – तेनसिंग नोर्के

62.   एवरेस्ट वर पाऊल ठेवणारी पहिली महिला – जुंको तोबेई

63.   एवरेस्ट दोनदा काबील करणारा – नावांग गोम्बू

64.   अवकाशात पहिले उपग्रह सोडणारे पहिले राष्ट्र – रशिया

65.   अमेरिकेची पहिली अवकाशवीर – सॅली राईट

66.   अमेरिकेचा पहिला अवकाशवीर – अॅलन शेफार्ड

67.   अमिरिकेने पाठविलेले पहिले उपग्रह – एक्सप्लोरर

68.   अंतराळात स्पेस वॉक करणारा पहिला व्यक्ती – अलेक्सी लिओनाव

69.   अंतराळात जाणारा पहिला सजीव -लायका नावाची कुत्री

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...