Sports Name In English And Marathi.
खेळांची नावे इंग्रजी व मराठी.
1. Car Racing (कार रेसिंग) कारची शर्यत
2. Skating (स्केटिंग) स्केटिंग
3. Wrestling (रेसलिंग) कुस्ती
4. Skipping rope (स्किपींग रोप) दोरीवरच्या उड्या
5. Marbles (मार्बल्स) गोटयांचा खेळ
6. Karate (कराटे) कराटे
7. Football (फुटबॉल) फुटबॉलचा खेळ
8. Carrom (कॅरम) कॅरम
9. Chess (चेस) बुद्धिबळ
10. Tipcat (टिपकॅट) विटीदांडू
11. Running (रनिंग) धावण्याची शर्यत
12. Cricket (क्रिकेट) चेंडू फळी
13. Basketball (बास्केटबॉल) बास्केटबॉल
14. Badminton (बॅडमिंटन) रॅकेट व फूल यांच्या मदतीने खेळला जाणारा एक खेळ
15. Tennis (टेनिस) टेनिसचा खेळ
16. Weight-lifting (वेट लिफ्टिंग) वजन उचलण्याचा व्यायाम प्रकार
17. Snake and ladder (स्नेक अँड लॅडर) साप आणि शिडी
18. Playing cards (प्लेइंग कार्डस्) पत्ते
19. Cycle racing (सायकल रेसिंग) सायकलची स्पर्धा
20. Horse Riding (हॉर्स राईडिंग) घोडेस्वारी
21. Hockey (हॉकी) हॉकी
22. Table Tennis (टेबल टेनिस) टेबल टेनिस
23. Boxing (बॉक्सिंग) मुष्ठियुद्ध
24. Dice (डाइस) फाशांचा एक खेळ
25. Shooting (शूटिंग) निशानेबाज़ी
26. Hurdle Race (हर्डल रेस) अडथळा शर्यत
27. Javelin Throw (जैवलीन थ्रो) भाला फेक
28. Polo (पोलो) पोलो,घोड्यावर बसून खेळायचा हॉकिसारखा एक चेंडूचा खेळ
29. Hide and seek (हाइड अँड सीक) लपंडाव,लपाछपी
30. Kite Flying (काईट फ्लाइंग) पतंग उडवणे
31. Tug of war (टग ऑफ वॉर) रस्सीखेच
32. Musical chair (म्यूज़िकल चेअर) संगीतखुर्ची
33. Hunting (हंटिंग) शिकार
34. Kabaddi (कबड्डी) कबड्डी
35. Archery (आर्चरी) धनुर्विद्या,तिरंदाजी
36. High jump (हाइ जम्प) उंच उडी
37. Shot put throw (शॉट पुट थ्रो) गोळाफेक
38. Pole vault (पोल वॉल्ट) बांबू उडी
39. Swimming (स्विमिंग) जलतरण
40. Lawn Tennis (लॉन टेनीस) हिरवळीवर खेळला जाणारा टेनिसचा खेळ
41. Golf (गोल्फ) गोल्फचा खेळ
42. Spinning Top (स्पिनिंग टॉप) भोवरा फिरवणे
43. Hopscotch (हॉपस्कॉच) लंगडी
44. Blind Man's Buff (ब्लाइन्ड मॅन्स बफ) आंधळी कोशिंबीर
45. Playing Cards (प्लेइंग कार्ड्स) पत्त्यांचा खेळ
46. Ludo (लूडो) लूडो एक बैठा खेळ
47. Tokens (टोकन्स) लूडो खेळाच्या गोट्या
48. Athletics (ऐथ्लेटिक्स) व्यायामाचे खेळ
49. Billiards (बिलियर्ड्स) रंगीत चेंडूचा एक खेळ
50. Coins (कॉईन्स) कॅरमच्या गोट्या
51. Rowing (रोइंग) नौकास्पर्धा
52. Kho-Kho (खो-खो) खो खो
53. Long Jump (लॉंग जम्प) लांब उडी
54. Volleyball (वॉलीबॉल) व्हॉलीबॉल
55. Gymnastics (जिम्नैस्टिक्स) कसरत,व्यायाम
56. Mountaineers (माउंन्टिनिअर्स) गिर्यारोहक
57. Handball (हैन्डबॉल) हाताने भिंतीवर चेंडू आपटून खेळायचा एक खेळ
58. Surfing (सर्फिंग) लाटेवर स्वारी करण्याचा एक खेळ
59. Fishing (फिशिंग) मासेमारी
60. Bungee Jumping (बंजी जंपिंग) दोरी बांधून उडी मारण्याचा एक साहसी खेळ
61. Seven Stones (सेव्हन स्टोन्स) लगोरी
62. Scuba Diving (स्कूबा डाइविंग )स्वयंपूर्ण उपकरणे वापरुन पाण्याखाली पोहण्याचा एक खेळ
63. Squash Game (स्क्काश गेम) स्क्वॅश खेळ
64. Tag Game (टॅग गेम) पकडा पकडी
65. Snow Boarding (स्नोबोर्डिंग) बर्फाच्या उतारावरून खाली सरकण्याचा खेळ
खेळांची नावे इंग्रजी व मराठी pdf file डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.