Monday, May 29, 2023

सामान्य ज्ञान मराठी.Marathi General Knowledge.

 सामान्य ज्ञान मराठी Marathi General Knowledge

general-knowledge-marathi
general-knowledge-marathi

 

🙋.      मच्छराला किती दात असतात ?

👉उत्तर-४७.

🙋२.     एक मादा मच्छर एका वेळेला किती अंडी देते ?

👉उत्तर १०० ते २०० अंडी.

🙋.     एका मगरीच्या तोंडात किती दात असतात ?

👉उत्तर-६० ते ७२ दात.

🙋.     जगातील सर्वात लांब किडा कोणता आहे ?

👉उत्तर स्टिक किडा. (हा किडा २१ इंच पर्यंत लांबीचा असतो.)

🙋.     सगळ्यात मोठे अंडे देणारा पक्षी कोणता ?

👉उत्तर-शहामृग.

🙋.     प्रत्येक व्यक्तिमध्ये त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या निशाण्या असतात ?

👉उत्तर डोळ्याचे बुबुळ, हाताची बोटे व जीभ.

🙋.     नवजात मुलाच्या अंगात किती हाडे असतात ?

👉उत्तर-३०० हाडे.

🙋.     आकाशातील ताऱ्यांचा आकार कसा असतो ?

👉उत्तर- गोलाकार.

🙋.     स्वतःचे घर स्वतः न बनवणारा पक्षी कोणता ?

👉उत्तर-कोकिळा.

🙋१०.   जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे ?

👉उत्तर- गोरखपुर. (उत्तर प्रदेश)

🙋११.    भारतातील किती जणींनी आत्तापर्यंत मिस वर्ल्ड चा किताब जिंकला आहे ?

👉उत्तर- जणींनी.()रीता फरीया,(२)ऐश्वर्या राय,(३)डायना हेडन ,(४)युक्ता मुखे,(५)प्रियंका चोप्रा,(६)मानुषी छिल्लर

🙋१२.   उडी न मारू शकणारा प्राणी कोणता ?

👉उत्तर-हत्ती.

🙋१३.   माणूस मेल्यानंतर आपल्या शरीरातील वजन किती कमी होते ?

👉उत्तर- २१ ग्रॅम.

🙋१४.   जगात सर्वात प्रथम कोणत्या देशात कागदी चलन बनवले गेले ?

👉उत्तर-चीन.

🙋१५.   भारतातील कोणत्या राज्यात बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते ?

👉उत्तर- बिहार.

🙋१६.   माकडाला किती दात असतात ?

👉उत्तर- ३२.

🙋१७.   असा कोणता प्राणी आहे की जो काळोखात सुद्धा बघू शकतो ?

👉उत्तर- चित्ता.

🙋१८.   जगातील सर्वात मोठा पर्वत कोणता ?

👉उत्तर – माऊंट एवरेस्ट.

🙋१९.   माशांचा राजा कोणत्या माशाला म्हटले जाते ?

👉उत्तर शार्क.

🙋२०.   शरीरातील कोणत्या अवयवाला घाम येत नाही ?

👉उत्तर –ओठ.

🙋२१.   शरीराच्या कोणत्या अवयवात हाड नसते ?

👉उत्तर जीभ.

🙋२२.  सगळ्यात जास्त विषारी साप कोणता ?

👉उत्तर-किंग कोब्रा.

🙋२३.  चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो ?

👉उत्तर- . सेकंद.

🙋२४.  या जगात असा कोणता जीव आहे ज्याला पाच डोळे असतात ?

👉उत्तर मधमाशी.

🙋२५.  माणसाच्या शरीरात किती हाडे असतात ?

👉उत्तर-२०६ हाडे.

🙋२६.   भारताच्या राष्ट्रध्वजाचे निर्माण कोणी केले होते ?

👉उत्तर पिंगली वैकय्या.

🙋२७.  तीन ह्रदय असणारा जीव कोणता ?

👉उत्तर- ऑक्टोपस.

🙋२८.  जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता ?

👉उत्तर-अंटार्क्टिक ब्ल्यु व्हेल.

🙋२९.   शून्याचा शोध कोणी लावला ?

👉उत्तर- आर्यभट्ट.

🙋३०.   जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?

👉उत्तर-शहामृग.

🙋३१.   अंतराळात गेलेली प्रथम भारतीय महिला कोण होती ?

👉उत्तर-कल्पना चावला.

🙋३२.  जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?

👉उत्तर- हमिंगबर्ड.

🙋३३.  साखरेचा शोध कोणत्या देशात लागला होता ?

👉उत्तर-भारत.

🙋३४.  कोणत्या प्राण्याचे ह्रदय त्याच्या डोक्यात असते ?

👉उत्तर-कोळंबी  (shrimp).

🙋३५.  एक नवजात मुलाच्या अंगात किती रक्त असते ?

👉उत्तर- २७० मिलिलिटर.

🙋३६.   काही आठवडे पाणी न पिता जीवंत राहणारा प्राणी कोणता ?

👉उत्तर- उंट.

🙋३७.  जगात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस कोणत्या देशात आहेत ?

👉उत्तर-भारतात.

🙋३८.  उलटा चालू शकत नाही असा प्राणी कोणता ?

👉उत्तर-कांगारू.

🙋३९.   बेडूक पाण्यात श्वास न घेता किती वेळ राहू शकतो ?

👉उत्तर- ते तास.

🙋४०.  सर्वात वेगाने धावणारा पक्षी कोणता ?

👉उत्तर-शहामृग.

🙋४१.   मेल्यानंतर माणसाचे वजन किती कमी होते ?

👉उत्तर- २१ ग्रॅम.

🙋४२.  हजारो वर्षापर्यंत खराब न होता राहू शकतो असा खाद्यपदार्थ कोणता ?

👉उत्तर-मध.

🙋४३.  नेत्रदान करताना डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो ?

👉उत्तर-कॉर्निया.

🙋४४.  सूर्याचा प्रकश पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो ?

👉उत्तर- मिनिट २० सेकंद.

🙋४५.  सर्वात जास्त टणक वस्तू कोणती ?

👉उत्तर-हिरा.

🙋४६.  जगामध्ये असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नसतात ?

👉उत्तर-किवी.

🙋४७.  जगातील सर्वात हळू चालणारा प्राणी.

👉उत्तर गोगलगाय.

🙋४८.  जगातील सर्वात उंच उडी मारणारा प्राणी.

👉उत्तर-कांगारू.

🙋४९.  जगातील सर्वात लांब नदी.

👉उत्तर-नाईल.

🙋५०.  जगातील सर्वात उंच प्राणी.

👉उत्तर- जिराफ.

🙋५१.   सर्वात विषारी मासा कोणता ?

👉उत्तर-स्टोनफिश.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.

Action Words In English And Marathi.कृतिदर्शक शब्द इंग्रजी व मराठीमध्ये.

  Action Words In English And Marathi. कृतिदर्शक शब्द  इंग्रजी व मराठीमध्ये.  action-words-in-english-and-marathi 1.   Catching ( कैचिंग...