english vocabulary,english and hindi,english and marathi,educational videos,educational pdf,gk,general knowledge,online education,स्पर्धा परीक्षा तयारी,शिष्यवृत्ती परीक्षा सराव,pdf files with pictures,educational hindi pdf,educational marathi pdf,educational english pdf,सामान्य ज्ञान,general knowledge in hindi,general knowledge in marathi,gk knowledge for india,all gk knowledge,all general knowledge about india,meaning,English to hindi,English to marathi,gk knowledge in hindi,gk knowledge
Pages
▼
▼
Wednesday, May 31, 2023
जगातील पहिले व सर्वात मोठे
जगातील पहिले व सर्वात मोठे
1. सागरमार्गे भारतात येणारा पहिला प्रवासी – वास्को-द-गामा
2. भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपीयन – सिकंदर
3. भारताला भेट देणारे पहिले रशियन पंतप्रधान – निकोलन बुल्गानीन
4. भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान – हेरॉल्ड मॅकमिलन
5. भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष – आयसेन हॉवर
6. भारताला भेट देणारा पहिला युरोपीयन – मार्को पोलो
7. भारताला भेट देणारा पहिला चिनी प्रवासी – फहियान
8. भारतातील पहिली महिला अवकाशवीर – कल्पना चावला
9. भारतातील पहिला अवकाशवीर – राकेश शर्मा
10. प्राणवायू शिवाय प्रथम एवरेस्ट वर जाणारा – फू-दोरजी
11. पहिले अवकाशस्थानक – सॅल्युट – 1 ( रशिया )
12. पहिले अंतराळयान – स्पुटनीक – 1 (1957)
13. पहिली महिला अवकाशवीर – वेलेन्टिना तेरस्कोव्हा (रशिया) 16 जुन 1963
14. पहिला अवकाशवीर – युरी गागारीन ( रशिया 12 एप्रिल 1969)
15. पहिला अंतराळ पर्यटक – डेनिस टिटो (अमेरिका)
16. दक्षिण ध्रुवाला भेट देणारा पहिला वीर – अमुंडसेन
17. जिब्रास्टरची खाडी पोहून जाणारी पहिली महिला – आरती प्रधान (भारत)
18. जपानमधील पहिली अवकाशवीर – चिआकी मुकाई
19. जपानमधील पहिला अवकाशवीर – मामोरु मोहरी
20. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश – चीन
21. जगातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर – लेक सुपिरिअर
22. जगातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर – कॅस्पियन समुद्र
23. जगातील सर्वात मोठे हॉटेल – रोशिया मास्को
24. जगातील सर्वात मोठे शहर – शांघाय (चीन)
25. जगातील सर्वात मोठे वाळवंट – सहारा(आफ्रिका)
26. जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन – ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्युयार्क)
27. जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलँड
28. जगातील सर्वात मोठे बंदर – सिडने
29. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय – लायब्ररी ऑफ कॉंग्रस,वॉशिंगटन
30. जगातील सर्वात मोठे आखात – मारोक्कोचे आखात
31. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना – भारत
32. जगातील सर्वात मोठी मशीद – जामा मशीद,दिल्ली
33. जगातील सर्वात मोठी घंटा – महान घंटा ( मॉस्को)
34. जगातील सर्वात मोठी खाडी – हडसन बे ( कॅनडा)
35. जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश – भारत
36. जगातील सर्वात मोठा राजवाडा – व्हॅटीकन पॅलेस
37. जगातील सर्वात मोठा महासागर – पॅसिफिक
38. जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह – इंडोनेशिया
39. जगातील सर्वात मोठा पक्षी – शहामृग
40. जगातील सर्वात मोठा धबधबा – एन्जल (व्हेनेझुएला)
41. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश – सुंदरबन
42. जगातील सर्वात मोठा खंड – आशिया
43. जगातील सर्वात खोल सरोवर – बैकल सरोवर ( सैबेरिया)
44. जगातील सर्वात खोल महासागर – पॅसिफिक महासागर
45. जगातील सर्वात उंच शिखर – माऊंट एवरेस्ट (8852 मी.)
46. जगातील सर्वात उंच प्राणी – जिराफ
47. जगातील सर्वात उंच पार्क – एलोस्टोना नॅशनल पार्क (अमेरिका)
48. जगातील सर्वात उंच पठारी प्रदेश – पामीरचे पठार (तिबेट)
49. जगातील सर्वात उंच धरण – भाक्रा नांगल (740)
50. जगातील सर्वात उंच तळे – टिटिकाका
51. जगातील सर्वात उंच टॉवर – पेट्रोनॉल टॉवर (मलेशिया)
52. जगातील समुद्र प्रदक्षिण करणारा पहिला व्यक्ती – फर्डिनांड मॅगेलन
53. जगातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष – मादिया एस्टेला पेरॉन (अर्जेन्टीना)
54. जगातील पहिली महिला पंतप्रधान – सिरीमाओ भंडारनायके
55. जगातील दुसरा व पहिला आफ्रिकन अंतराळ पर्यटक – मार्क शटलवर्थ
56. जगातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा देश – रशिया
57. चंद्रावर पाऊल टेकवणारा पहिला मानव – नील आर्मस्ट्रॉंग (20 जुलै 1969)
58. चंद्रावर जाणारे पहिले अमेरिकन अवकाशयान (मानवसाहित) – आपोलो – 11
59. एवरेस्टवर पाऊल ठेवणारे पहिले दांपत्य – आंद्रेज व मारिना स्टेम्फेलजी
60. एवरेस्टवर पाऊल ठेवणारा पहिला अंध – व्हेनेसायर
61. एवरेस्ट शिखर प्रथम सर करणारा – तेनसिंग नोर्के
62. एवरेस्ट वर पाऊल ठेवणारी पहिली महिला – जुंको तोबेई
63. एवरेस्ट दोनदा काबील करणारा – नावांग गोम्बू
64. अवकाशात पहिले उपग्रह सोडणारे पहिले राष्ट्र – रशिया
65. अमेरिकेची पहिली अवकाशवीर – सॅली राईट
66. अमेरिकेचा पहिला अवकाशवीर – अॅलन शेफार्ड
67. अमिरिकेने पाठविलेले पहिले उपग्रह – एक्सप्लोरर
68. अंतराळात स्पेस वॉक करणारा पहिला व्यक्ती – अलेक्सी लिओनाव
69. अंतराळात
जाणारा पहिला सजीव -लायका नावाची कुत्री
महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादी
महाराष्ट्राच्या सर्व मुख्यमंत्र्यांची यादी

List-of-chief-ministers-of-Maharashtra

अनु.क्र. नाव कार्यकाळ पक्ष
१. यशवंतराव चव्हाण १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
२. मारोतराव कन्नमवार २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
३. वसंतराव नाईक ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
४. शंकरराव चव्हाण २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
५. वसंतदादा पाटील १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
६. शरद पवार १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० पुरोगामी लोकशाही दल
७. अब्दुल रहमान अंतुले ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
८. बाबासाहेब भोसले २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
९. वसंतदादा पाटील २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
१०. शिवाजीराव पाटील निलंगेकर ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
११. शंकरराव चव्हाण १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
१२. शरद पवार २६ जून १९८८ ते २५ जून १९९१ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
१३. सुधाकरराव नाईक २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
१४.शरद पवार ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
१५.मनोहर जोशी १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ शिवसेना
१६.नारायण राणे १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ शिवसेना
१७. विलासराव देशमुख १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
१८. सुशीलकुमार शिंदे १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
१९. विलासराव देशमुख १ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००८ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
२०. अशोकराव चव्हाण ५ डिसेंबर २००८ ते ९ नोव्हेंबर २०१० भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
२१. पृथ्वीराज चव्हाण १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस
२२. देवेंद्र फडणवीस ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ भारतीय जनता पक्ष
२३. देवेंद्र फडणवीस २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ भारतीय जनता पक्ष
२४. उद्धव बाळासाहेब ठाकरे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ शिवसेना
२५. एकनाथ शिंदे ३० जून २०२२ ते २६ नोंव्हेबर २०२४ शिवसेना
२६. देवेंद्र फडणवीस ५ डिसेंबर २०२४ ते आजपर्यंत भारतीय जनता पक्ष
भारताचे पंतप्रधान व कार्यकाळ
भारताचे पंतप्रधान व कार्यकाळ

list-of-all-prime-ministers-of-india
